मुंबई - भारताची युवा स्टार नेमबाज मनू भाकर हिने 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित केली. यात तिने लॉकडाऊनमध्ये असलेले तिचे दिवसभराचे शेड्युल सांगितले. याशिवाय तिने टोकियो ऑलिम्पिक विषयावर मत मांडले. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या हरियाणाच्या मनूने, नेमबाजी म्हणजे फक्त उभे राहून गोळी चालवणे असा नाही, तर यासाठी शरीराचे बॅलेन्स राखणे गरजेचे असल्याचे सांगितले. या सारख्या आणखी काय गोष्टी तिने ईटीव्ही भारतशी बोलताना दिलखुलास पणे मांडल्या आहेत.. पाहा ही खास बातचित
हेही वाचा - भारतीय धावपटू किरणजीत कौरवर चार वर्षाची बंदी
हेही वाचा - आयएसएसएफची नवीन पात्रता प्रणाली मान्य, भारतीय नेमबाजांना होणार फायदा