ETV Bharat / sports

India vs Australia Hockey Series : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महत्त्वाच तिसरा हाॅकी सामना; सध्या दोन्ही संघांचा स्कोअर 1-1 - India vs Australia Hockey Series

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ( India vs Australia Hockey Series ) पाच कसोटी ( Hockey Test Series 3rd Match ) मालिकेतील तिसरा सामना अॅडलेड येथे सकाळी ११ वाजता ( India and Australia will be Held in Adelaide at 11 am ) होणार आहे. मालिकेत टिकण्यासाठी विजय आवश्यक ( Captain Harmanpreet Singh Scored Two Goals ) आहे. कारण अगोदरचे दोन्ही सामन्यामध्ये भारताची हार झाली आहे. तरीही आता भारताला मालिकेत टिकण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

India vs Australia Hockey Series
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महत्त्वाच तिसरा हाॅकी सामना
author img

By

Published : Nov 30, 2022, 2:34 PM IST

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ( India vs Australia Hockey Series ) पाच कसोटी ( Hockey Test Series 3rd Match ) मालिकेतील तिसरा सामना अॅडलेडमध्ये सकाळी 11 वाजता ( India and Australia will be Held in Adelaide at 11 am ) होणार आहे. भारताने दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे मालिकेत टिकण्यासाठी एक विजय आवश्यक आहे. 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) 7-4 असा पराभव ( Captain Harmanpreet Singh Scored Two Goals ) केला. त्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल (तिसऱ्या आणि ६०व्या मिनिटाला), हार्दिक सिंगने (२५व्या मिनिटाला) दुसरा, मोहम्मद राहिल मौसीनने (३६व्या मिनिटाला) तिसरा गोल केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियासाठी गोवर्स ब्लेक (12वे, 27वे, 53वे मिनिट), वेल्च जॅक (17वे, 24वे मिनिट), अँडरसन जेकब (48वे मिनिट) आणि वेटन जेक (49वे मिनिट) यांनी गोल केले.

भारताचा पहिला सामनाही हरला होता : 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) 5-4 असा पराभव केला. त्या सामन्यात आकाशदीपने तीन गोल करीत हॅट्ट्रिक केली होती. त्याचवेळी हरमनप्रीतने गोल केला. भारताकडून आकाशदीप सिंगने (१०व्या, २७व्या, ५९व्या) मिनिटाला तीन गोल केले, तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने (३१वे) पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. मात्र, अखेरच्या मिनिटाला गोल करीत ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.

सामन्याचे वेळापत्रक :

30 नोव्हेंबर, बुधवारी सकाळी 11:00 वाजता

3 डिसेंबर, शनिवार सकाळी 11:00 वा

4 डिसेंबर, रविवार सकाळी 11:00 वा

टीम इंडियाचे खेळाडू :

गोलरक्षक : पीआर श्रीजेश, बचावपटू : जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास (उपकर्णधार), जुगराज सिंग, मनदीप मोर, नीलम संजीप खेस, वरुण कुमार, मिडफिल्डर : सुमित, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, शमशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, मोहम्मद राहील मौसीन, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग फॉरवर्ड्स: मनदीप सिंग, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग

तुम्हाला सामना येथे पाहता येईल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हॉकी कसोटी मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स फर्स्ट आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जात आहे. याशिवाय Disney + Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.