ETV Bharat / sports

Female Sailor : महिला नाविकाचे कोचवर गंभीर आरोप; साईने वायएआयकडे मागितला अहवाल - Sports News

सध्या मुख्य प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर महिला सायकलस्वाराने केलेल्या गैरवर्तनाचे प्रकरण नीट मिटले नसताना, आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या नव्या प्रकरणात आता महिला नाविकाने प्रशिक्षकावर अनेक आरोप ( Female sailor Allegations against trainer ) केले आहेत.

Female Sailor
Female Sailor
author img

By

Published : Jun 9, 2022, 5:11 PM IST

नवी दिल्ली: जर्मनीमध्ये प्रात्यक्षिक शिबिरा दरम्यान एका महिला नाविकाने ( Female Sailor ) प्रशिक्षकाविरुद्ध पाठवलेल्या मानसिक छळाच्या तक्रारीवर ( Mental Harassment Complaint ), भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) गुरुवारी याचिंग असोसिएशन ऑफ इंडियाकडून (YAI) दिवसअखेर अहवाल मागवला आहे.

एसएआयला त्या महिला खलाशाची तक्रार आली आहे की, चालक दलासह एक प्रशिक्षक तिच्याशी अनुचित व्यवहार करत ( Female sailor alleges unfair treatment ) आहे. महिला नाविक सध्या वायएआय (YAI ) द्वारे प्रस्तावित आणि आयोजित केलेल्या आणि एसीटीसी ( ACTC ) द्वारे साईद्वारे वित्तपुरवठा केलेल्या परदेशी प्रात्यक्षिक शिबिरात आहेत. साईने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, विचाराधीन प्रशिक्षकाची नियुक्ती महासंघाने केली होती आणि महासंघाच्या प्रस्तावानुसार त्याला संघात समाविष्ट केले होते.

आपल्या तक्रारीत, खेळाडूने असेही म्हटले आहे की आपण यापूर्वी अनेकदा महासंघाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे हस्तक्षेपासाठी SAI ला पत्र लिहित आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, SAI ने फेडरेशनकडे एक अहवाल मागवला आहे. ज्यामध्ये खेळाडूने फेडरेशनकडे कधी आणि किती वेळा तक्रार केली होती आणि तिला प्रतिसाद का मिळाला नाही. SAI ने एका निवेदनात म्हटले आहे की, "SAI ने फेडरेशनकडून आज (गुरुवार) अखेरीस हा अहवाल मागवला आहे.

विशेष म्हणजे, एका महिला सायकलपटूने मुख्य प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर अनुचित वर्तनाचा आरोप केल्यानंतर स्लोव्हेनियाला प्रशिक्षणासाठी आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या संपूर्ण भारतीय संघाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) परत बोलावण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी, SAI ने सायकलिंग प्रशिक्षकाचा करार रद्द केला आहे.

हेही वाचा - KIYG 2021 : सातार्‍याच्या सुदेष्णा शिवणकरने खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत नोंदवली सुवर्णपदकांची हॅटट्रिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.