ETV Bharat / sports

CWG 2022 : साक्षी आणि अंशू मलिक उपांत्य फेरीत दाखल, तर किदाम्बी श्रीकांत विजयी

भारतीय महिला कुस्तीपटू अंशु मलिकने ( Female wrestler Anshu Malik ) उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. महिलांच्या 62 किलो फ्रीस्टाइल प्रकारात भारताच्या साक्षी मलिकने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

anshu sakshi malik
साक्षी आणि अंशू मलिक
author img

By

Published : Aug 5, 2022, 7:34 PM IST

बर्मिंगहॅम: भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आपला उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला ( Wrestler Anshu Malik won quarterfinal match ) आहे. माजी ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूने या चढाईत इंग्लंडच्या रेसलर ब्रेनचा 10-0 असा सहज पराभव केला.

त्याचबरोबर भारताच्या अंशू मलिकने महिलांच्या 57 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली ( Anshu Malik reached semifinals 57 kg freestyle event ) आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिमोनोडिसचा 64 सेकंदात पराभव केला. अंशूने हा सामना 10-0 ने जिंकला आहे. त्याच्या आधी बजरंग पुनिया आणि दीपक पुनियाने पुरुष जिंकले.

तसेच किदाम्बी श्रीकांतने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या सामन्यात आपला सामना जिंकला ( Kidambi Srikanth wins Badminton mens singles ) आहे. त्याने श्रीलंकेच्या डुमिंडू अबेविक्रमाचा 21-9, 21-12 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारतीय कुस्तीपटू मोहित ग्रेवालने ( Wrestler Mohit Grewal ) पुरुषांच्या 125 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने सायप्रसच्या अॅलेक्सिस कोसेलाइड्सचा 10-1 असा पराभव केला.

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 20 पदके जिंकली ( India won 20 medals in the CWG ) आहेत. यामध्ये सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. याशिवाय सात भारतीय बॉक्सर्सनीही आपली पदकं निश्चित केली आहेत. अशा प्रकारे भारताला किमान 27 पदके मिळण्याची खात्री आहे. आठव्या दिवशी भावीनाने पॅरा टेबल टेनिसच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला असून पदक निश्चित झाले आहे. पुरुष रिले शर्यतीचा संघही अंतिम फेरीत पोहोचला आहे.

हेही वाचा - Athlete Alberto Nonino : सैल पँटने अल्बर्टो नोनिनोचा बिघडवला खेळ, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.