ETV Bharat / sports

भारतीय फुटबॉल संघाने रचला इतिहास, बांगलादेशचा पराभव करत जिंकला 'U-१८ सॅफ करंडक' - Indian football team

सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. पहिल्या हाफच्या दुसऱ्या मिनिटालाच भारताच्या विक्रम प्रताप सिंह याने गोल करत संघाला १-० अशी बढत मिळवून दिली. त्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रत्त्युत्तरात जोरदार आक्रमण करत १-१ अशी बरोबरी साधली. हा गोल यासिनने बांगलादेशासाठी केला. असा प्रकारे पहिला हाफ १-१ ने बरोबरीत सुटला.

भारतीय फुटबॉल संघाने रचला इतिहास, बांगलादेशचा पराभव करत जिंकला 'U-१८ सॅफ करंडक'
author img

By

Published : Sep 29, 2019, 11:58 PM IST

काठमांडू (नेपाळ) - भारतीय युवा फुटबॉल संघाने बांगलादेशचा पराभव करत सॅफ करंडक जिंकला. काठमांडूच्या हलचौक स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा २-१ ने पराभव केला. दरम्यान, पहिल्यांदाच १८ वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघाने सॅफ अंडर चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकली आहे.

सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. पहिल्या हाफच्या दुसऱ्या मिनिटालाच भारताच्या विक्रम प्रताप सिंह याने गोल करत संघाला १-० अशी बढत मिळवून दिली. त्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रत्त्युत्तरात जोरदार आक्रमण करत १-१ अशी बरोबरी साधली. हा गोल यासिनने बांगलादेशासाठी केला. असा प्रकारे पहिला हाफ १-१ ने बरोबरीत सुटला.

हेही वाचा - सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूसाठी बार्सिलोना संघाने व्यक्त केली 'ही' इच्छा

दुसऱ्या हाफमध्ये रवी बहादुर राणा याने एक्ट्रा टाईममध्ये (९०+१) गोल करत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान, भारतीय संघाने उपांत्य फेरीत मालदीवचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यातील साखळी सामना ०-० गोलशून्य बरोबरीत सुटला. मग उपांत्य फेरीत बांगलादेशने भूतानला हरवल्यामुळे दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. मात्र, भारताने बाजी मारली.

हेही वाचा - सैफ चॅम्पियनशिप : मालदीवला पाणी पाजत भारत फायनलमध्ये

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.