ETV Bharat / sports

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जाणून घ्या मालिकांचे वेळापत्रक आणि संघ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी- २० मालिका वेळापत्रक

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. शुक्रवार (२७ नोव्हेंबर) पासून एक दिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. दिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर ४ डिसेंबरपासून टी-ट्वेंटी मालिका सुरू होईल. चार सामन्यांची कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून अ‌ॅडीलेड येथून सुरू होईल.

India vs Australia
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
author img

By

Published : Nov 26, 2020, 5:01 PM IST

हैदराबाद - कोरोनाच्या सावटाखाली परदेशात आयपीएल खेळलेला भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. उद्या (शुक्रवार) होणाऱ्या पहिल्या एक दिवसीय सामन्यापासून या दौऱ्याची अधिकृत सुरुवात होणार आहे. तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ तीन टी-ट्वेंटी आणि चार कसोटी सामनेही खेळणार आहे.

२०१८-१९मध्ये झालेली बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धा भारताने जिंकली होती. त्यावेळी विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. यावेळची स्पर्धाही जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस राहील मात्र, त्यांच्या सोबत कर्णधार म्हणून विराट कोहली असणार नाही. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मामुळे विराट पहिला कसोटी सामना खेळून भारतात परत येणार आहे. शुक्रवारपासून सुरू होणारी एक दिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर ४ डिसेंबरपासून टी-ट्वेंटी मालिका सुरू होईल. चार सामन्यांची कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून अ‌ॅडिलेड येथून सुरू होईल. पहिला कसोटी सामन्याचे नेतृत्व विराट कोहली करेल. त्यानंतर कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेकडे असणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : एक दिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : सिडने क्रिकेट ग्राऊंड, सिडने (नोव्हेंबर 27, सकाळी ९ वाजता)

दुसरा सामना : सिडने क्रिकेट ग्राऊंड, सिडने (नोव्हेंबर 29, सकाळी ९ वाजून १० मिनिटे )

तीसरा सामना : ओव्हल, कॅनबेरा (डिसेंबर २, सकाळी ९ वाजून १० मिनिटे)

एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय चमू : विराट कोहली (कर्णधार), के एल राहुल (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गील, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक).

एक दिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन चमू : अ‌ॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अ‌ॅबॉट, अ‌ॅश्टोन एगर, अ‌ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरोन ग्रीन, जोश हेजलवूड, मॉइसेस हेनरिक्स, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियन सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉईनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, अ‌ॅडम झाम्पा.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : टी-ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : ओव्हल, कॅनबेरा, (डिसेंबर ४, दुपारी १ वाजून ४० मिनिटे)

दुसरा सामना : सिडने क्रिकेट ग्राऊंड, सिडने, (डिसेंबर ६, दुपारी १ वाजून ४० मिनिटे)

तिसरा सामना : सिडने क्रिकेट ग्राऊंड, सिडने, (डिसेंबर ८, दुपारी १ वाजून ४० मिनिटे)

टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय चमू : विराट कोहली (कर्णधार), के एल राहुल (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गील, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दीक पंड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहार, टी नटराजन.

टी-ट्वेंटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन चमू : अ‌ॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अ‌ॅबॉट, अ‌ॅश्टोन एगर, अ‌ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरोन ग्रीन, जोश हेजलवूड, मॉइसेस हेनरिक्स, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉईनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, अ‌ॅडम झाम्पा.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : अ‌ॅडीलेड ओव्हल, अ‌ॅडिलेड (डिसेंबर १७ ते २१, सकाळी ९.३० पासून)

दुसरा सामना : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न, (डिसेंबर २६ ते ३० सकाळी ९.३० पासून)

तिसरा सामना : सिडने क्रिकेट ग्राऊंड, सिडने (जानेवारी ७ ते ११, सकाळी ९.३० पासून)

चौथा सामना : गाबा, ब्रिस्बेन, (जानेवारी १५ ते १९, सकाळी ९.३० पासून)

कसोटी मालिकेसाठी भारतीय चमू : विराट कोहली (कर्णधार), के एल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) हनुमा विहारी, शुबमन गील, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), वृषभ पंत (यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, कुलदीप यादव, उमेश यादव, आर अश्वीन, मोहम्मद सिराज.

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन चमू : टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), सीन अ‌ॅबॉट, जो बर्नस, पॅट कमिन्स, कॅमरोन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रावीस हेड, मार्नस लाबुशाने, नाथन लायन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, वील पोकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्पिप्सन.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.