मुंबई - आयपीएलमध्ये ३ वेळचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागाला. या सामन्यात मुंबईचा संघ हरला असला तरी युवराज सिंगने शानादार फलंदाजी करत संघाला मोठ्या पराभवापासून वाचवले.
"I'll play till the time I enjoy playing cricket." - @YUVSTRONG12 reveals having consulted former teammate and @mipaltan mentor @sachin_rt on playing as long as the spirit & desire remains! #VIVOIPL pic.twitter.com/Y7KtUZnA1c
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"I'll play till the time I enjoy playing cricket." - @YUVSTRONG12 reveals having consulted former teammate and @mipaltan mentor @sachin_rt on playing as long as the spirit & desire remains! #VIVOIPL pic.twitter.com/Y7KtUZnA1c
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2019"I'll play till the time I enjoy playing cricket." - @YUVSTRONG12 reveals having consulted former teammate and @mipaltan mentor @sachin_rt on playing as long as the spirit & desire remains! #VIVOIPL pic.twitter.com/Y7KtUZnA1c
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2019
हा सामना संपल्यानंतर निवृत्तीबाबत पत्रकारांना उत्तर देताना युवी म्हणाला, की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी स्व:त माझ्या निवृत्तीची घोषणा करेन. तसेच जोपर्यंत मी क्रिकेटमध्ये आंनदीत आहे तोपर्यंत खेळत राहीन. निवृत्तीबाबत मी सचिन तेंडुलकरशीही चर्चा केली असून त्याच्याशी बोलल्यानंतर मला माझ्या अनेक प्रश्नाची उत्तरे मिळाली असेही युवराज यावेळी म्हणाला.
दिल्ली विरुद्ध युवराजने २५ चेंडूत खेळताना ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे युवराज या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.