ETV Bharat / sports

टिम पेनच्या 'त्या' निर्णयावर पाहा काय म्हणाले शशी थरूर

author img

By

Published : Dec 1, 2019, 6:19 PM IST

पेनच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही आपले मत दिले आहे. 'संधी मिळाल्यास  संघाने किंवा खेळाडूने विक्रमांचा विचार करायला हवा', असे मत थरूर यांनी ट्विटरद्वारे मांडले आहे. आॉस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ५८९ धावांवर घोषित केला. यामध्ये वॉर्नरने नाबाद ३३५ धावांचे योगदान दिले.

team or players should play for records said shashi tharoor
टिम पेनच्या 'त्या' निर्णयावर पाहा काय म्हणाले शशी थरूर

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हि़ड वॉर्नरने पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद त्रिशतकी खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे चाहते सुखावले असले तरी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनबद्दल चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम वॉर्नरला मोडता आला असता मात्र, पेनने त्याआधीच संघाचा डाव घोषित केला.

हेही वाचा - बीसीसीआयमध्ये सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढणार?

पेनच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही आपले मत दिले आहे. 'संधी मिळाल्यास संघाने किंवा खेळाडूने विक्रमांचा विचार करायला हवा', असे मत थरूर यांनी ट्विटरद्वारे मांडले आहे. आॉस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ५८९ धावांवर घोषित केला. यामध्ये वॉर्नरने नाबाद ३३५ धावांचे योगदान दिले.

'पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याने पहिल्या कसोटी सामन्यात १५० हून अधिक धावा केल्या, तर दुसर्‍या कसोटीत त्याने नाबाद ३३५ धावांची ऐतिहासिक खेळी केली. टिम पेनच्या चुकीच्या निर्णयामुळे मोठा विश्वविक्रम मोडायचा राहिला. क्रिकेटचे दुसरे नाव विक्रम आहे', असे थरूर यांनी म्हटले.

  • Part of the pleasure of cricket is its records. Figures &statistics continue to enthral the true aficionado. Cricket teams should go for records when they can. With the 1st Test in the bag & victory likely against a weak Pak side (which was soon reduced to 89 for 6), why declare?

    — Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'प्रेक्षकांना भुरळ घालणारी आकडेवारी असते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा संघांने विक्रम केला पाहिजे. पहिला सामना जिंकूनही दुसऱ्या सामन्यात बळकट स्थितीत असताना डाव इतक्या लवकर का घोषित केला गेला', याविषयीही थरूर यांनी टिम पेनच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

विशेष म्हणजे, वॉर्नरची ३३५ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विक्रमासह वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतकी खेळी करणारा सातवा फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने सर डॉन ब्रॅडमन यांचा ३३४ धावांचा विक्रमही मोडीत काढला.

Intro:Body:

हेही वाचा -

'पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याने पहिल्या कसोटी सामन्यात १५० हून अधिक धावा केल्या, तर दुसर्‍या कसोटीत त्याने नाबाद ३३५ धावांची ऐतिहासिक खेळी केली. टिम पेनच्या चुकीच्या निर्णयामुळे मोठा विश्वविक्रम मोडला गेला. क्रिकेटचे दुसरे नाव विक्रम आहे', असे थरूर यांनी म्हटले.

'प्रेक्षकांना भुरळ घालणारी आकडेवारी असते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा संघांने विक्रम केला पाहिजे. पहिला सामना जिंकूनही दुसऱ्या सामन्यात बळकट स्थितीत असताना डाव इतक्या लवकर का घोषित केला गेला', याविषयीही थरूर यांनी टिम पेनच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

विशेष म्हणजे, वॉर्नरची ३३५ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विक्रमासह वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतकी खेळी करणारा सातवा फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने सर डॉन ब्रॅडमन यांचा ३३४ धावांचा विक्रमही मोडीत काढला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.