ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथचा अॅशेसमध्ये 'अजब' प्रकार, 'गजब' पद्धतीने सोडले चेंडू - बेन स्टोक्स

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स या गोलंदाजांनी टाकलेले चेंडू स्मिथने वेगवेगळ्या प्रकारे सोडले. त्याचा हा प्रकार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथचा अॅशेसमध्ये अजब प्रकार, गजब पद्धतीने सोडले चेंडू
author img

By

Published : Aug 17, 2019, 7:34 PM IST

लंडन - लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका सुरू आहे. या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने आपला धमाकेदार फॉर्म कायम राखला. स्मिथने पहिल्या डावात ८० धावांची खेळी केली आहे. या सामन्यात स्मिथने आपला झंझावात कायम राखला असला तरी, तो एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स या गोलंदाजांनी टाकलेले चेंडू स्मिथने वेगवेगळ्या प्रकारे सोडले. त्याचा हा प्रकार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ८० धावांवर असताना स्मिथला मैदान सोडावे लागले.

या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे, चाहत्यांचा हिरमोड झाला होता. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद २५८ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात ६ बाद २०४ धावा केल्या आहेत.

Intro:Body:

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथचा अॅशेसमध्ये अजब प्रकार, गजब पद्धतीने सोडले चेंडू

लंडन - लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका सुरु आहे. या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने आपला धमाकेदार फॉर्म कायम राखला. स्मिथने पहिल्या डावात ८० धावांची खेळी केली आहे. या सामन्यात स्मिथने आपला झंझावात कायम राखला असला तरी, तो एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स या गोलंदाजांनी टाकलेले चेंडू स्मिथने वेगवेगळ्या प्रकारे सोडले. त्याचा हा प्रकार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ८० धावांवर असताना स्मिथला मैदान सोडावे लागले.

या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे, चाहत्यांचा हिरमोड झाला होता. पहिल्या डावात  इंग्लंडने सर्वबाद २५८ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात  ६ बाद २०४ धावा केल्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.