ETV Bharat / sports

'कश्मीर मुबारक'!.. कलम ३७० रद्द केल्याबद्दल 'या' खेळाडूंनी मांडल्या प्रतिक्रिया

author img

By

Published : Aug 5, 2019, 8:20 PM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला राज्यसभेत मंजूरी मिळाली आहे.

'कश्मीर मुबारक'!.. कलम ३७० रद्द केल्याबद्दल 'या' खेळाडूंनी मांडल्या प्रतिक्रिया

नवी दिल्ली - केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले 370 कलम रद्द केले आहे. जम्मू आणि काश्मीर हे दिल्लीसारखे विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण भारतातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताच्या अनेक खेळाडूंनीसुद्धा या निर्णयाविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • जो कोई ना कर सका वो हमने कर दिखाया है।
    कश्मीर में भी अपना तिरंगा लहराया हैं 🇮🇳🇮🇳
    जय हिंद ! Congratulations India ! कश्मीर मुबारक!@narendramodi @AmitShah

    — Gautam Gambhir (@GautamGambhir) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Landmark move - scrapping of #Article370! Looking forward to smoother, and more inclusive times. #JaiHind🇮🇳

    — Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Here’s to more inclusiveness. May there be peace and love. #Article370

    — Mohammad Kaif (@MohammadKaif) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. देशाच्या इतिहासातील एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन होऊन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापन करण्यात आले आहे.

Intro:Body:

sports player reaction on article 370

article 370, gautam gambhir, reactions on article 370, suresh raina, rajyawardhan rathod, mohammad kaif

'कश्मीर मुबारक'!.. कलम ३७० रद्द केल्याबद्दल 'या' खेळाडूंनी मांडल्या प्रतिक्रिया

नवी दिल्ली - केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले 370 कलम रद्द केले आहे. जम्मू आणि काश्मीर हे दिल्लीसारखे विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण भारतातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताच्या अनेक खेळाडूंनीसुद्धा या निर्णयाविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला राज्यसभेत मंजूरी मिळाली आहे. देशाच्या इतिहासातील एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन होऊन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापन करण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.