ETV Bharat / sports

टीम इंडिया श्रीलंका विरुध्द नव्या वर्षाची करणार सुरुवात, 'असा' आहे वेळापत्रक - भारतीय संघाचे २०२० चे वेळापत्रक

जानेवारीमध्ये झिम्बाब्वेचा संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौऱ्यावर येणार होता. मात्र, आयसीसीने झिम्बाब्वेवर बंदी घातल्याने बीसीसीआयने श्रीलंकेला भारतीय दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही यासाठी तयारी दाखवली आहे. त्यामुळे बुधवारी बीसीसीआयने श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

टीम इंडिया श्रीलंका विरुध्द नव्या वर्षाची सुरुवात करणार, असा आहे वेळापत्रक
author img

By

Published : Sep 25, 2019, 10:13 PM IST

नवी दिल्ली - जानेवारी २०२० मध्ये झिम्बाब्वेचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार होता. पण, आयसीसीने झिम्बाब्वे संघावर घातलेल्या बंदीचा विचार करता बीसीसीआयने झिम्बाब्वे ऐवजी श्रीलंकेला दौऱ्यासाठी आमंत्रण दिले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानेही भारतीय दौऱ्याची तयारी दर्शवली आहे.

जानेवारीमध्ये झिम्बाब्वेचा संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौऱ्यावर येणार होता. मात्र, आयसीसीने झिम्बाब्वेवर बंदी घातल्याने बीसीसीआयने श्रीलंकेला भारतीय दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही यासाठी तयारी दाखवली आहे. त्यामुळे बुधवारी बीसीसीआयने श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दरम्यान, श्रीलंका संघ भारताच्या या दौऱ्यात ५ जानेवारी ते १० जानेवारी या काळात ३ टी-२० सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ५ जानेवारीला गुवाहाटी येथे होईल. त्यानंतर दुसरा सामना ७ जानेवारीला इंदोरला, तर तिसरा सामना १० जानेवारीला पुण्यात होईल.

हेही वाचा - टी-२० मध्ये सलग १८ चेंडू निर्धाव; दीप्तीचा भन्नाट स्पेल, ४ षटके, ३ निर्धाव आणि ३ गडी बाद

हेही वाचा - Bday Spl : पंचानी चेंडू वाईड न दिल्याने, सामना अर्ध्यावर सोडलेले 'बिशन सिंग बेदी'

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.