ETV Bharat / sports

IND VS AUS : पंतची झुंजार खेळी, सचिनसह दिग्गजांनी केलं कौतुक

author img

By

Published : Jan 11, 2021, 12:07 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पंतने खेळलेल्या खेळीचे सर्त्र कौतुक होत असून अनेक दिग्गजांनी त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

Australia vs India: Cricket Fraternity Hails Rishabh Pant's Sensational Knock At SCG
IND VS AUS : पंतची झुंजार खेळी, सचिनसह दिग्गजांनी केलं कौतुक

मुंबई - सिडनी कसोटीत भारतीय संघ दबावात असताना ऋषभ पंतने सुरूवातीला सावध खेळ केला. जम बसल्यानंतर त्याने येथेच्छ फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बेजार केले. त्याने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. पंतच्या या खेळीचे सर्त्र कौतुक होत असून अनेक दिग्गजांनी त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

  • He may not have got his 💯 but @RishabhPant17 can be very proud at the way he batted. Got India back into the game with his aggressive stroke play. Well done young man. #AUSvIND

    — VVS Laxman (@VVSLaxman281) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • पंत भला तो सब भला.
    Wasn’t a century but what a helluva knock under pressure...fought the odds and the injury. #RishabhPant #AusvInd

    — Aakash Chopra (@cricketaakash) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

पंत भला तो सब भला.
Wasn’t a century but what a helluva knock under pressure...fought the odds and the injury. #RishabhPant #AusvInd

— Aakash Chopra (@cricketaakash) January 11, 2021 ">
  • Wonderful innings from Pant, his natural instinct should always be embraced. “Live by the sword, die by the sword”#AUSvIND

    — Tom Moody (@TomMoodyCricket) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारतीय संघासमोर ४०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिले. भारताकडून ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चौथ्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. यात पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण पंत बाद झाल्यानंतर पुजारादेखील त्रिफळाचीत झाला.

हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने खेळपट्टीवर नांगर टाकला आहे. दोघेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत आहेत. यानंतर गरज भासल्यास दुखापतग्रस्त जाडेजा देखील इजेक्शन घेऊन फलंदाजीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - IND vs AUS : ऋषभ पंतचे नाबाद अर्धशतक, सामना रोमांचक स्थितीत

हेही वाचा - Ind vs Aus : पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा रडीचा डाव, व्हिडिओ व्हायरल

मुंबई - सिडनी कसोटीत भारतीय संघ दबावात असताना ऋषभ पंतने सुरूवातीला सावध खेळ केला. जम बसल्यानंतर त्याने येथेच्छ फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बेजार केले. त्याने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. पंतच्या या खेळीचे सर्त्र कौतुक होत असून अनेक दिग्गजांनी त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

  • He may not have got his 💯 but @RishabhPant17 can be very proud at the way he batted. Got India back into the game with his aggressive stroke play. Well done young man. #AUSvIND

    — VVS Laxman (@VVSLaxman281) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • पंत भला तो सब भला.
    Wasn’t a century but what a helluva knock under pressure...fought the odds and the injury. #RishabhPant #AusvInd

    — Aakash Chopra (@cricketaakash) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Wonderful innings from Pant, his natural instinct should always be embraced. “Live by the sword, die by the sword”#AUSvIND

    — Tom Moody (@TomMoodyCricket) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारतीय संघासमोर ४०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिले. भारताकडून ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चौथ्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. यात पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण पंत बाद झाल्यानंतर पुजारादेखील त्रिफळाचीत झाला.

हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने खेळपट्टीवर नांगर टाकला आहे. दोघेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत आहेत. यानंतर गरज भासल्यास दुखापतग्रस्त जाडेजा देखील इजेक्शन घेऊन फलंदाजीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - IND vs AUS : ऋषभ पंतचे नाबाद अर्धशतक, सामना रोमांचक स्थितीत

हेही वाचा - Ind vs Aus : पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा रडीचा डाव, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.