ETV Bharat / sitara

गायिका नेहा राजपालनं बाप्पासाठी केला 'चांद्रयान -2'चा देखावा

author img

By

Published : Sep 4, 2019, 5:19 PM IST

यंदा नेहाच्या घरी बाप्पासाठी खास 'चांद्रयान-2' चा देखावा तयार केला आहे. इस्रोच्या या महत्वाकांक्षी मोहिमेला यश मिळावं यासाठी नेहानं बाप्पाकडे साकडं घातलं आहे.

नेहा राजपालनं बाप्पासाठी केला 'चांद्रयान -2'चा देखावा

मुंबई - गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालं आहे. कलाकारसुद्धा लाडक्या बाप्पाच्या सेवेत दंग झाले आहेत. गायिका नेहा राजपाल हिच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. पुढील काही दिवस ती फक्त बाप्पाच्याच सेवेत असणार असल्याचं तिनं 'ईटीव्ही' भारतशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा - गणेशोत्सवानिमित्त अमृता खानविलकरचा मराठमोळा श्रृंगार

यंदा नेहाच्या घरी बाप्पासाठी खास 'चांद्रयान-2' चा देखावा तयार केला आहे. चंद्राच्या आजवर प्रकाशात न आलेल्या भागात उतरून माहिती संकलित करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. इस्रोच्या या महत्वाकांक्षी मोहिमेला यश मिळावं यासाठी नेहानं बाप्पाकडे साकडं घातलं आहे.

गणेशोत्सवाच्या दिवसांत घरी अनेक पाहुणे येत असल्याने घरातील वातावरण पूर्णपणे उत्साही आणि आनंदी होऊन जातं. त्यासोबतच गेल्या काही वर्षात गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरण पूरक व्हावा यासाठी प्रयत्नशील असते, असं नेहा म्हणाली. एकूणच गणपती बाप्पाच्या आगमनामुळे तिच्या घरातील वातावरण एकदम आनंदी होऊन गेलं आहे.

हेही वाचा - लालबागच्या राजाचे दर्शन घेताना काजलच्या डोळ्यात तरळले अश्रू

Intro:गणपती बाप्पाच आगमन घराघरात झालय, आणि थोरा मोठ्याप्रमाणे सेलिब्रिटी सुद्धा लाडक्या बाप्पाच्या सेवेत दंग झाले आहेत. गायिका नेहा राजपाल हिच्या घरीही गणपती बाप्पाच आगमन झाले आहे. पुढील काही दिवस ती फक्त त्याच्याच सेवेत असणार असल्याचं तिने ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितलं आहे.

यंदा नेहाच्या घरी बाप्पासाठी खास 'चांद्रयान-2' चा देखावा तयार करण्यात आला आहे. चंद्राच्या आजवर प्रकाशात न आलेल्या भागात उतरून माहिती संकलीत करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. इस्रोच्या या महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी नेहाने बाप्पाकडे साकडं घातलं आहे.

गणपतीच्या दिवसात घरी अनेक पाहुणे येत असल्याने घरातील माहौल पूर्णपणे उत्साही आणि आनंदी होऊन जातो. त्यासोबतच गेल्या काही वर्षात गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरण पूरक व्हावा यासाठी प्रयत्नशील असते. एकूणच गणपती बाप्पाच्या आगमनामुळे तिच्या घरातील वातावरण एकदम आनंदी होऊन गेल आहे.

याच बाबतीत तिने गप्पा मारल्यात आमचा प्रतिनिधी विराज मुळे सोबत..

Body:.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.