ETV Bharat / sitara

आता मराठीत अनुभवायला मिळणार 'आयपीएल'चा थरार

आर. जे. आशुतोष, कुणाल दाते, सुनील वैद्य हे या सामन्याचे मराठीमधून समालोचन करणार आहेत. तर संदिप पाटील, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, हृषीकेश कानिटकर आणि आविष्कार साळवी हे तज्ज्ञ क्रिकेटपटू या सामन्याचे मराठीतून विश्लेषण करतील

author img

By

Published : Mar 22, 2019, 12:50 PM IST

आता मराठीत पाहायला मिळणार आयपीएल

मुंबई - यंदाची आयपीएल स्पर्धा २३ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, यंदा या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच या स्पर्धेतील सामन्यांचा थरार स्टार प्रवाह वाहिनीवर संपूर्णपणे मराठीत अनुभवण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. यात फक्त क्रिकेट समालोचन नव्हे तर सामन्याची सारांश आणि ग्राफिक्सही मराठीमधून पाहायला मिळणार आहेत.

आर. जे. आशुतोष, कुणाल दाते, सुनील वैद्य हे या सामन्याचे मराठीमधून समालोचन करणार आहेत. तर संदिप पाटील, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, हृषीकेश कानिटकर आणि आविष्कार साळवी हे तज्ज्ञ क्रिकेटपटू या सामन्याचे मराठीतून विश्लेषण करतील. याशिवाय या सामन्यांची रंगत अजून वाढविण्यासाठी क्रिकेट कट्टा हा खास कार्यक्रम यावेळी मॅचआधी सादर केला जाईल. अभिनेते अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, विजय केंकरे, विजय पटवर्धन आणि खुशबू तावडे हे कलाकार या कार्यक्रमात अनोखे रंग भरतील.

आता मराठीत पाहायला मिळणार आयपीएल

खरी मजा आपल्या भाषेत आहे, असं म्हणत या मराठी सादरीकरणाची जाहिरात लवकरच सुरू करण्यात येईल. मात्र, या सामन्यांचा आणि मराठी समालोचनाचा अनुभव फक्त दर रविवारी होणाऱ्या मॅचच्या वेळीच आपल्याला अनुभवायला मिळेल. दर रविवारी पहिला सामना सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी ७ वाजल्यापासून हे सादरीकरण सुरू होईल. तेव्हा आता मातृभाषेतून आयपीएलचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज रहा.

Intro:यंदाची विवो आयपीएल स्पर्धा 23 मार्चपासून सुरु होतेय. मात्र यंदा या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा पहिल्यांदा या स्पर्धतील मेचेसचा थरार स्टार प्रवाह वाहिनीवर संपूर्णपणे मराठीत अनुभवण्याची संधी क्रिकेटवेड्या रसिकांना मिळणार आहे.

मराठीतुन आयपीएल मॅच दाखवण्याची ही पहिली वेळ नसली तरीही संपूर्ण मॅच मराठीत दाखवण्याची ही पहिलीच वेळ असेल. यात फक्त क्रिकेट समलोचन नव्हे तर मॅचची समरी आणि ग्राफिक्सही मराठीमधून पहायला मिळनार आहेत.

आर जे आशुतोष, कुणाल दाते, सुनील वैद्य हे या सामन्याच मराठीमधून समालोचन करणार आहेत. तर संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, हृषीकेश कानिटकर आणि आविष्कार साळवी हे तज्ञ क्रिकेटपटू या सामन्याच मराठीतून विश्लेषण करतील.

याशिवाय या माचेसची रंगत अजून वाढविण्यासाठी क्रिकेट कट्टा हा खास कार्यक्रम यावेळी मॅच आधी सादर केला जाईल. अभिनेते अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, विजय केंकरे, विजय पटवर्धन आणि खुशबू तावडे हे कलाकार या कार्यक्रमात अनोखे रंग भरतील.

खरी मजा आपल्या भाषेत आहे असं म्हणत या मराठी सादरीकरणाची जाहिरात लवकरच सुरू करण्यात येईल. मात्र या मॅचेस आणि मराठी समालोचनाचा अनुभव फक्त दर रविवारी होणाऱ्या मॅचच्या वेळीच आपल्याला अनुभवायला मिळेल. दर रविवारी पहिला सामना सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी सात वाजल्यापासून हे सादरीकरण सुरू होईल. तेव्हा आता मातृभाषेतून आयपीएलचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज रहा.

Body:.

Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.