ETV Bharat / sitara

पंतप्रधानांना SC पाठोपाठ EC चा धक्का.. 'मोदी' बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती

या चित्रपटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचासंहितेचा भंग असेल, असे सांगत विरोधकांनी आक्षेप घेतला होता केला होता

'मोदी' बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती
author img

By

Published : Apr 10, 2019, 3:17 PM IST

मुंबई - 'पीएम मोदी' बायोपिकच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल, असे सांगत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मोदींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता हे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.

  • Election Commission on complaints against movies NTR Laxmi, PM Narendra Modi & Udyama Simham: "These have potential to affect level playing field which is in consonance with Model Code of Conduct" & "shouldn't be displayed in electronic media including cinematograph during MCC" pic.twitter.com/3jRiVDyeE2

    — ANI (@ANI) April 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या चित्रपटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचासंहितेचा भंग असेल, असे सांगत विरोधकांनी आक्षेप घेतला होता केला होता. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपावला होता. आता निवडणूक आयोगाने या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे.

Intro:nullBody:टीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या

निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई, : दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, असा प्रचार करणाऱ्या झी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

झी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकामधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयाने घेतली आहे. असा प्रचार करणाऱ्या या दोन्ही वाहिन्यांवरील संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना चोवीस तासात त्यांचे म्हणणे मांडण्यास या नोटिसीद्वारे सांगितले आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.