ETV Bharat / sitara

ज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

गीता यांनी आपल्या करिअरची सुरुवात गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'परिचय' चित्रपटातून केली होती.

Vetran Actress Geeta siddharth kak passed away
ज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
author img

By

Published : Dec 15, 2019, 1:35 PM IST

मुंबई - 'शोले', 'परिचय' यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन झाले आहे. १४ डिसेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गीता यांनी आपल्या करिअरची सुरुवात गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'परिचय' चित्रपटातून केली होती. या चित्रपटात जया भादुरी आणि जितेंद्र यांच्या भूमिका होत्या. १९७३ साली 'गरम हवा' या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती.

७० आणि ८० च्या दशकात गीता यांनी बऱ्याच हिट चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये गमन (१९७८), सद्गती (१९८२), शौकीन (१९८२), देश प्रेमी (१९८२), अर्थ (१९८२), मंडी (१९८३) आणि निशान (१९८३) यांसारख्या चित्रपटांच समावेश आहे.

पुढे त्यांनी टीव्ही स्टार आणि निर्माते सिद्धार्थ काक यांच्याशी लग्न केले होते. चित्रपटांव्यतीरिक्त त्या सामाजिक कार्यातही सहभागी होत असत. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.