मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला 'विक्की वेलिंगकर' हा चित्रपट प्रद्दर्शनासाठी सज्ज होतोय. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. यात एका हटके भूमिकेत सोनाली दिसणार असून 'वेळेचं महत्त्व गेल्यावरच कळंत' असे पोस्टरवर लिहिण्यात आलंय.
-
Sonalee Kulkarni in and as #VickyVelingkar... Saurabh Varma directs the #Marathi film... Produced by GSeams, Loki Studios and Dancing Shiva... 6 Dec 2019 release... Poster: pic.twitter.com/mA7US3IrIm
— taran adarsh (@taran_adarsh) September 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sonalee Kulkarni in and as #VickyVelingkar... Saurabh Varma directs the #Marathi film... Produced by GSeams, Loki Studios and Dancing Shiva... 6 Dec 2019 release... Poster: pic.twitter.com/mA7US3IrIm
— taran adarsh (@taran_adarsh) September 18, 2019Sonalee Kulkarni in and as #VickyVelingkar... Saurabh Varma directs the #Marathi film... Produced by GSeams, Loki Studios and Dancing Shiva... 6 Dec 2019 release... Poster: pic.twitter.com/mA7US3IrIm
— taran adarsh (@taran_adarsh) September 18, 2019
'विक्की वेलिंगकर' चित्रपटाची निर्मिती जी सिम्स, लोकी स्टुडिओ आणि डान्सिंग शिवा यांनी केली असून सौरभ शर्मा यांनी दिग्दर्शन केलंय. स्पृहा जोशी आणि संग्राम समेळ यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'विक्की वेलिंगकर'चे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. येत्या ६ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.