ETV Bharat / sitara

'असं कौशल्य भारतातच असू शकतं', शंकर महादेवन यांनी शेअर केला बासरी वादकाचा खास व्हिडिओ

author img

By

Published : Jan 14, 2020, 5:49 PM IST

शंकर महादेवन यांच्यासोबत या बासरीवादकाची छान जुगलबंदी या व्हिडिओत पाहायला मिळते.

Shankar Mahadevan Share video of fluet artist from asam
'असं कौशल्य भारतातच असू शकतं', शंकर महादेवन यांनी शेअर केला बासरी वादकाचा खास व्हिडिओ

मुंबई - आपला भारत देश हा विविध कलाकौशल्यामध्ये पारंगत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात काही ना काही कलागुण असलेल्या व्यक्ती आहेत. यापैकी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर येतात. अशा कलाकारांना जगासमोर आणण्यासाठी कलाकार मंडळी देखील समोर येत असतात. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन देखील अशा कलाकारांची भेट घेऊन त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

शंकर महादेवन यांनी अलिकडेच एका बासरी वादकासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे बासरी वादक आसाम येथील असून त्यांचे नाव दिलीप हिरा, असे आहे. त्यांच्या बासरी वादनाने मंत्रमुग्ध होत शंकर महादेवन यांनी त्यांच्या बासरी वादनाचा व्हिडिओ शेअर केला.

हेही वाचा -अमिताभ बच्चनपासून ते हृतिकपर्यंत सर्वांनाच 'या' डान्सरने लावले वेड, पाहा व्हिडिओ

शंकर महादेवन यांच्यासोबत या बासरी वादकाची छान जुगलबंदी या व्हिडिओत पाहायला मिळते. नेटकऱ्यांच्याही या व्हिडिओवर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा -'गंगुबाई काठीवाडी'चं मोशन पोस्टर, आलियाने शेअर केला व्हिडिओ

Intro:Body:

Shankar Mahadevan Share video of fluet artist from asam

 Shankar Mahadevan with fluet artist from asam, shankar mahadevan Share video of fluet artist, fluet artist from asam, शंकर महादेवन यांनी शेअर केला बासरी वादकाचा व्हिडिओ,  Shankar Mahadevan in news,  Shankar Mahadevan latest news,  Shankar Mahadevan

'असं कौशल्य भारतातच असू शकतं', शंकर महादेवन यांनी शेअर केला बासरी वादकाचा खास व्हिडिओ

मुंबई - आपला भारत देश हा विविध कलाकौशल्याने पारंगत असा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात काही ना काही कलागुण असलेल्या व्यक्ती आहेत. यापैकी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर येतात. अशा कलाकारांना जगासमोर आणण्यासाठी कलाकार मंडळी देखील समोर येत असतात. सप्रसिद्ध गायक शंकर महादेवन देखील अशा कलाकारांची भेट घेऊन त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. 

शंकर महादेवन यांनी अलिकडेच एका बासरी वादकासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे बासरी वादक आसाम येथील असून त्यांचे नाव दिलीप हिरा असे आहे. त्यांच्या बासरी वादनाने मंत्रमुग्ध होत शंकर महादेवन यांनी त्यांच्या बासरीवादनाचा व्हिडिओ शेअर केला.

शंकर महादेवन यांच्यासोबत या बासरीवादकाची छान जुगलबंदी या व्हिडिओत पाहायला मिळते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्याही या व्हिडिओवर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.