ETV Bharat / sitara

'कबिर सिंग'नंतर 'या' तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिद कपूरची वर्णी - Shahid Kapoor latest news

शाहिदचा 'कबिर सिंग' हा चित्रपट देखील 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

'कबिर सिंग'नंतर 'या' तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिद कपूरची वर्णी
author img

By

Published : Oct 14, 2019, 1:35 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. त्याचा 'कबिर सिंग' हा चित्रपट देखील 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. तसंच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकसाठी शाहिदची वर्णी लागली आहे.

लवकरच बॉलिवूडमध्ये 'जर्सी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक तयार होणार आहे. गौतम तिन्नाउरू हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनीच मुळ चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं. अलू अरविंद, अमन गिल आणि दिल राजू हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

  • IT'S OFFICIAL... Shahid Kapoor to star in #Hindi remake of #Telugu film #Jersey... The #Hindi version will be directed by Gowtam Tinnanuri, who also helmed the original #Telugu version, starring Nani... Produced by Allu Aravind, Aman Gill and Dil Raju... 28 Aug 2020 release.

    — taran adarsh (@taran_adarsh) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -'या' हॉलिवूड अभिनेत्याचा 'जबरा फॅन' आहे शाहरुख; फोटो शेअर करून व्यक्त केल्या भावना

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. पुढच्या वर्षी २८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'परमवीर चक्र' पुरस्कारप्राप्त अरुण खेतरपाल यांच्या बायोपिकमध्ये झळकणार वरुण धवन

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.