ETV Bharat / sitara

रिचा चढ्ढाला वाटतं की, ती गेल्या आयुष्यामध्ये 'जादूगार' असावी! - रिचा चढ्ढा

अभिनेत्री रिचा चढ्ढाने एक अद्भूत पोस्ट शेअर केली आहे. यात तिला वीज आवडत असल्याचे ती म्हणते. मागील आयुष्यात ती जादुगार असावी असेही तिला वाटते.

Richa Chadha
अभिनेत्री रिचा चढ्ढा
author img

By

Published : Jun 4, 2020, 7:37 PM IST

मुंबईः अभिनेत्री रिचा चड्ढा हिला लखाकणारी वीज पाहणे आवडते. या मागचे कारणही अद्भूत असे आहे. तिला वाटते की ती मागील आयुष्यात एक जादूगार असावी.

रिचाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केलाय. यात ती कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे.

Richa Chadha
रिचा चढ्ढाला वाटतं की, ती गेली आयुष्यामध्ये 'जादुगार' असावी

"कोणीतरी वादळ म्हटलं आहे? भूतकाळातल्या एखाद्या जादूने मला हुशार केले असावे. मी विजेच्या शक्तीने उत्साहित झाले आहे आणि वादळाची अपेक्षा करते. तरीसुद्धा जीव आणि मालमत्तेचे नुकसान होणार नाही अशी प्रार्थना" असे तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. रिचा ही प्राणीप्रेमी आहे. तिने काही दिवसापूर्वी एक फोटो शेअर केला होता. त्यात कमली या तिच्या आवडत्या मांजरीसोबत ती दिसत होती.

लॉकडाऊन दरम्यान रिचाने बागकाम करण्याला प्राधान्य दिले होते. तणावाच्या स्थितीमध्ये बागकाम करणे हे त्यावरचा उपाय असते असे तिला वाटते.

अभिनय आघाडीवर, अभिनेत्री रिचा चढ्ढा सेक्शन 375 मध्ये दिसली होती. ती सध्या 'अभी तो पार्टी शुरू हुई है' आणि 'शकील' या तिच्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.