ETV Bharat / sitara

'कलंक'चं नवं पोस्टर लाँच, पाहा वरुणचा जबरदस्त लूक - new look

करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन हे करत आहेत. हा चित्रपट एप्रिल महिन्यात १७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वरूण
author img

By

Published : Mar 14, 2019, 4:09 PM IST

मुंबई - तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कलंक' चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे कथानक काय आहे, याबद्दलही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.

अशात आता चित्रपटातील वरूणचा आणखी एक खास लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या फोटोत वरूण मैदानात एका सांडसोबत लढताना दिसत आहे. चित्रपटात वरूण धवन जफर नावाचं पात्र साकारणार आहे. चित्रपटात वरूणशिवाय आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Intro:'झी युवा' वहिनीवरील 'वर्तुळ' या मालिकेने नुकताच 100 एपिसोड चा टप्पा पूर्ण केला. यानिमित्ताने मालिकेतील सर्व कलाकारांनी केक कापून यशाचं सेलिब्रेशन केलं.

झी युवावरील 'वर्तुळ' या मालिकेत मिनाक्षी या एका अनाथ मुलीची गोष्ट दाखवण्यात अली आहे. या मुलीच्या आयुष्यात अभिजित हा एका चांगल्या कुटुंबातील मुलगा येतो आणि तिच्या प्रेमात पडतो. त्याच्यासोबत लग्न करून सेटल होण्याचा निर्णय ती घेते. मात्र तिचा भूतकाळ तिला स्वस्थ बसू देत नाही. तिचा जुना नवरा चेहरा बदलून पुन्हा तिच्या आयुष्यात येतो आणि तिच्या संसाराला नवीन कलाटणी मिळते.

मालिकेची कथा सद्या टीव्हीवर सुरू असलेल्या सासू सुनेच्या भांडणं आणि प्रेमकहाणी यापेक्षा वेगळं असल्याने प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. मालिकेचं सादरीकरण सस्पेन्स थ्रीलर जॉनरने होत असल्याने त्यातली उत्कंठा टिकून राहिली आहे.

काल या मालिकेतील मुख्य कलाकार जुई गडकरी, विकास कदम, आणि विजय आंदळकर यांनी इतर कलाकारांसोबत मस्त केक कापून हे यश साजर केलं. ही मालिका करण्यासाठी प्रचंड मेहनत केली असली तरी त्याला प्रेक्षकांची साथ मिळाल्याने आपण समाधानी असल्याचं या तिघांनी 'ई टिव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.