ETV Bharat / sitara

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने परभणीत बजावला मतदानाचा हक्क

author img

By

Published : Oct 21, 2019, 10:54 AM IST

यावेळी संकर्षणने वृद्ध आजीला मतदान करण्यासाठी आधार दिला. तसेच इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन त्याने यावेळी केलं.

संकर्षण कऱ्हाडेने परभणीत बजावला मतदानाचा हक्क

परभणी - परभणी जिल्हा निवडणूक विभागाचे ब्रँड अॅम्बेसेडर तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने आज परभणीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या ललित कला भवन जवळील इक्बाल उर्दू हायस्कूल या मतदान केंद्रावर त्याने मतदान केले.

यावेळी संकर्षणने वृद्ध आजीला मतदान करण्यासाठी आधार दिला. तसेच इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन त्याने यावेळी केलं.

संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता

हेही वाचा -अभिनेते उदय सबनीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, मुलगी समीहाचं पहिलंच मतदान

मतदान केंद्र -
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

हेही वाचा -अभिनेता अतुल कुलकर्णीने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Intro:परभणी - परभणी जिल्हा निवडणूक विभागाचे ब्रँड आंबेसेटर तथा प्रसिद्ध मराठी अभिनेतासंकर्षण कऱ्हाडे याने आज परभणीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या ललित कला भवन जवळील इक्बाल उर्दू हायस्कूल या मतदान केंद्रावर त्याने मतदानाचा केले. तसेच त्याने आपल्या वृद्ध आजीचा आधार बनून तिचेही मतदान करून घेतले. Body: शिवाय यावेळी संकर्षण कऱ्हाडे यांनी स्वतः मतदान केल्याचे सांगत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis :- pbn_sankarshan_karhade_byte

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.