हैदराबाद - प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शहरातील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचार करणऱ्मा डॉक्टरांनी टीमला यश मिळू शकले नाही आणि त्यांना मृत घोषीत करण्यात आले आहे.
-
Day before yesterday #PuneethRajkumar
— Jayadeep (@Its_Jdeep) October 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Life is like a water bubble pic.twitter.com/NNIWEtTNM7
">Day before yesterday #PuneethRajkumar
— Jayadeep (@Its_Jdeep) October 29, 2021
Life is like a water bubble pic.twitter.com/NNIWEtTNM7Day before yesterday #PuneethRajkumar
— Jayadeep (@Its_Jdeep) October 29, 2021
Life is like a water bubble pic.twitter.com/NNIWEtTNM7
कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनाने सिनेसुष्टीमध्ये शोककळा पसरली असून अभिनेते हे पुनीत राजकुमार याचासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. जीवन हे पाण्याच्या बुडबुडल्या सारखे आहे, असे ट्वीट करत परवा दिवस एका शो दरम्यान कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या सोबत डान्स करतांनाचा व्हिडिओ जयदीप यांनी शेअर केला आहे.