ETV Bharat / sitara

प्रियांका चोप्रा जोनास - मादाम तुसॉचे चार बहुमान मिळवणारी एकमेव ग्लोबल आयकॉन

प्रियांकाने जगातील काही सगळ्यात आयकॉनिक मनोरंजनाची व्यासपीठे आणि लोकप्रिय टॉक शोजवर हजेरी लावली आहे.

प्रियांका चोप्रा
author img

By

Published : Feb 9, 2019, 2:10 AM IST

प्रियांका चोप्राने उचललेले प्रत्येक पाऊल बघता ती खऱ्या अर्थाने लक्षवेधी/गेम चेंजर असल्याबद्दल विश्वास दृढ होतो. तिने स्टारडमची व्याख्या बदलली असून अनेक गोष्टींचा पायंडा पाडण्याचा मान मिळवला आहे. हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी पहिली भारतीय, जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारी सुपरस्टार, अमेरिकन व्होगसह इतर तीस आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रथमच झळकणे अशी अनेक बिरुदे तिच्या नावावर आहेत.

प्रियांकाने जगातील काही सगळ्यात आयकॉनिक मनोरंजनाची व्यासपीठे आणि लोकप्रिय टॉक शोजवर हजेरी लावली आहे. तसेच जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली महिलांमध्ये तिचा कायम उल्लेख केला जातो.

मादाम तुसॉमध्ये चार पुतळ्यांचा बहुमान मिळवणारी प्रियांका चोप्रा जोनास ही एकमेव ग्लोबल आयकॉन आहे याचे आश्चर्य वाटायला नको. आजवर तिच्या जवळपास जाणारी फक्त एकच सेलिब्रिटी आहे ती म्हणजे तीन पुतळे असलेली व्हीटने ह्युस्टन.

अलीकडेच प्रियांका चोप्राने तिच्या नवीन शहरात म्हणजे न्यू यॉर्कमध्ये मादाम तुसॉमधील तिच्या पुतळ्याचे अनावरण केले. या ग्लोबल सुपरस्टारचे चार खंडात असे हे मेणाचे पुतळे तिच्यातील अभिनेत्री आणि मानवतावादाचे दर्शन घडवतात. मादाम तुसॉच्या इतिहासात प्रथमच असे होत असून यावर्षी तिचे लंडन, सिडनी आणि आशियात पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

undefined

फॅशन आयकॉन असलेल्या या व्होग कव्हर स्टारने मादाम तुसॉच्या कलाकारांसोबत बारकाईने लक्ष देत काम केले. जेसन वूने डिझाईन केलेल्या गाऊनमधील तिच्या एमी पुरस्काराचा आयकॉनिक लूक या पुतळ्यावर मेणबद्ध करण्यात आला आहे. तसेच व्हॅलेंटाइन्स डे जवळ असल्याने, प्रियांकाच्या या पुतळ्यावर तिच्या वेडिंग रिंगचीही हुबेहूब मेणाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.

अभिनय कौशल्यातून हॉलिवूडला डोक्यावर घेणाऱ्या या स्टारने आजवर ५० हून अधिक सिनेमे केले आहेत. तसेच युनिसेफची सदिच्छादूत असलेल्या प्रियांकाने कायम महिलांच्या समस्या आणि स्त्रीपुरुष समानता याविषयी आवाज उठवला आहे. ती कुठल्याही रेड कार्पेटवर स्टाइल आणि सौंदर्याने मोहिनी घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता जगातील प्रियांकाचे चाहते न्यू यॉर्कमधील मादाम तुसॉच्या ए-लिस्ट पार्टी रूममध्ये तिच्यासोबत (मेणाच्या प्रतिकृतीसोबत) पार्टी करू शकतात.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.