ETV Bharat / sitara

पाहा 'लूटकेस'च्या कलाकारांची झलक, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित - lootcase trailer

'लूटकेस' चित्रपटात या कलाकारांची नेमकी भूमिका काय असणार, हे सांगणारे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.

पाहा 'लूटकेस'च्या कलाकारांची झलक
author img

By

Published : Sep 17, 2019, 12:47 PM IST

मुंबई - अभिनेता कुणाल खेमू, रसिका दुग्गल, रणवीर शौरी, आणि विजय राज यांची मुख्य भूमिका असलेला 'लूटकेस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुणाल खेमूने अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. आता या चित्रपटातील सर्व कलाकारांची झलक समोर आली आहे. तसंच या चित्रपटाच्या ट्रेलरचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.

१९ सप्टेंबरला 'लूटकेस'चा ट्रेलर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात या कलाकारांची नेमकी भूमिका काय असणार, हे सांगणारे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.

  • Trailer drops on 19 Sept 2019... Character posters of #Lootcase... Stars Kunal Kemmu, Rasika Dugal, Gajraj Rao, Ranvir Shorey and Vijay Raaz... Directed by Rajesh Krishnan... Presented by Fox Star Studios... 11 Oct 2019 release. pic.twitter.com/SIeInGWxys

    — taran adarsh (@taran_adarsh) September 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-कुणाल खेमू 'लूटकेस'च्या प्रेमात, पाहा टीजर पोस्टर

हा चित्रपट लूटमारीवर आधारित कॉमेडी चित्रपट असणार आहे. दिग्दर्शक राजेश क्रिश्नन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, फॉक्स स्टार स्टूडिओझ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. ११ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-'बिग बॉस १३' चा नवा प्रोमो प्रदर्शित, पाहा सलमान खानचा नवा अंदाज

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.