ETV Bharat / sitara

'किंग खान'ची सिनेसृष्टीत २७ वर्षे पूर्ण, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव - king khan

शाहरुखचा बॉलिवूड प्रवास हा आजच्या तरुणाईसमोर प्रेरणादायी ठरतो. सर्वसामान्य व्यक्ती ते बॉलिवूडचा सुपरस्टार हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याने अनेक कठिण परिस्थितीला सामोरे जावुन त्याचे आजचे स्थान निर्माण केले आहे.

'किंग खान'ची सिनेसृष्टीत २७ वर्षे पूर्ण, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
author img

By

Published : Jun 25, 2019, 1:12 PM IST

Updated : Jun 25, 2019, 1:18 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत २७ वर्षे पूर्ण केली आहेत. त्याची आयकॉनिक स्टाईल आणि रोमॅन्टीझमने वर्षानुवर्षापासून चाहत्यांवर गारुड केले आहे. 'दिवाना' चित्रपटातून त्याने बॉलिवूड पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट बॉलिवूडला दिले. शाहरुखचे फॅनफॉलोविंग फक्त भारतातच नाही, तर विदेशातही पाहायला मिळते. जगभरातील चाहते त्याच्या अभिनयाचे दिवाने आहेत. सोशल मीडियावर त्याच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • One of the BIGGEST & most TALENTED SUPERSTAR this country has ever produced. Congratulations @iamsrk for completing 27 Glorious years in the film Industry. May you give us many more memorable years in the cinema. God bless #27GoldenYearsOfSRK pic.twitter.com/T8GGIYwbph

    — Sumit kadel (@SumitkadeI) June 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहरुखचा बॉलिवूड प्रवास हा आजच्या तरुणाईसमोर प्रेरणादायी ठरतो. सर्वसामान्य व्यक्ती ते बॉलिवूडचा सुपरस्टार हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याने अनेक कठिण परिस्थितीला सामोरे जावुन त्याचे आजचे स्थान निर्माण केले आहे.

  • #27Goldenyearsofsrk

    16 Years Back to Back No. 1 in Stardom Ranking
    Most No Of Hits and 1 Cr Footfalls Films
    Most No Of Opening Day Weekend and Week Records
    Most no. Of Award
    Most selling numbers of Music album
    Most no. Of overseas BB

    King Khan for u pic.twitter.com/VNkF6uXalE

    — Musfirat Hasan Farazy (@FarazyHasan) June 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • From Deewane to Zero
    No Matter How many hits, how many flops have given but one thing is very important in his journey.

    The honor, the fame, the money which he has found ,hardly got someone

    Here is my small tribute to the Big man @iamsrk 👑

    #27GoldenYearsOfSRK pic.twitter.com/kDLNcDbYt3

    — cαpтαιɴ jαcĸ ѕpαrrow (@Sajed4SRK) June 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 25, 2019, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.