ETV Bharat / sitara

'छपाक' टीमने केला अॅसिड विक्रिचा पर्दापाश, दीपिकाने शेअर केला व्हिडिओ

किती सहजपणे आपण अॅसिड विकत घेऊ शकतो याचा सामाजिक प्रयोग छपाक चित्रपटाच्या टीमने केला होता. याचा निकाल दीपिका पदुकोणने शेअर केला आहे.

author img

By

Published : Jan 16, 2020, 3:21 PM IST

Deepika
दीपिका पदुकोण

मुंबई - अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेच्या कथेवर आधारित छपाक या सिनेमाची सध्या चर्चा आहे. अनेक समिक्षक आणि प्रेक्षकांनी या संवेदन विषयाची नोंद घेतली आहे. अशा वेळी या भयानक गुन्ह्यामागे अॅसिडचा सर्रास वापर किती सहजपणे केला जातो. याची विक्री कशी खुलेआम केली जाते याचा पर्दापाश छपाक टीमने केला आहे.

अॅसिड विक्रीबाबत कायदा आहे. मात्र तो धाब्यावर बसवून अॅसिडची कशी विक्री केली जाते याचा खुलासा छपाक टीमने केलाय. ही टीम केवळ बॉक्स ऑफिससाठी मेहनत करत नाही तर सामाजिक जाणिवा वाढवण्यासाठी पर्यत्नशील आहे.

अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांचा संघर्ष दाखवताना हा गुन्हा होऊ नये यासाठी पाऊले उचलण्याची गरज प्रबोधनातून केली जात आहे. दीपिकाने आयजीटीवी व्हिडिओ शेअर करीत हा खुलासा केलाय.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.