ETV Bharat / sitara

आयुष्यमान खुराणाचे 'मेरे लिये तुम काफी हो' रोमँटिक गाणे रिलीज - Shubh Mangal Zyada Saavdhan romantic track out

'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातील आयुष्यामन खपराणाच्या आवाजातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'मेरे लिये तुम काफी हो' असे या गाण्याचे बोल आहेत.

Ayushmann
आयुष्यमान खुराणा
author img

By

Published : Feb 4, 2020, 5:40 PM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातील रोमँटिक गाणे अखेर रिलीज झाले. स्वतः आयुष्यामने गायलेले गाणे सुंदर चित्रीत झाले आहे.

या चित्रपटात आयुष्मान समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनयासोबतच आयुष्मानला संगीताचीही आवड आहे. या चित्रपटातही त्याच्या आवाजातील 'मेरे लिये तुम काफी हो' गाणे प्रदर्शित झाले असून त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणे म्हणजे पर्वणीच आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आयुष्मानने यापूर्वीही त्याच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. 'विकी डोनर', 'ड्रीमगर्ल' या चित्रपटात त्याने गायलेली गाणी हिट ठरली होती. आयुष्मानचे यापूर्वी 'पानी दा', 'सडी गली आजा', 'नैना दा कसूर', 'मिट्टी दी खुशबू', 'एक मुलाखात' या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

Intro:Body:

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.