मुंबई - अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि संजना संघी यांची प्रमुख भूमिका असलेला "ओम-द बॅटल विदीन" चित्रपट या जुलैमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. झी स्टुडिओजचे निर्माते अहमद खान आणि शायरा खान यांनी अधिकृतपणे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 1 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर हा चित्रपट झळकणार आहे.
-
ADITYA ROY KAPUR: 'OM' RELEASE DATE + FIRST LOOK POSTER... #Om: The Battle Within - starring #AdityaRoyKapur and #SanjanaSanghi - to release in *cinemas* on 1 July 2022... Directed by #KapilVerma... Produced by #ZeeStudios, #AhmedKhan and #ShairaKhan... #FirstLook poster... pic.twitter.com/nuUXpeILHK
— taran adarsh (@taran_adarsh) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ADITYA ROY KAPUR: 'OM' RELEASE DATE + FIRST LOOK POSTER... #Om: The Battle Within - starring #AdityaRoyKapur and #SanjanaSanghi - to release in *cinemas* on 1 July 2022... Directed by #KapilVerma... Produced by #ZeeStudios, #AhmedKhan and #ShairaKhan... #FirstLook poster... pic.twitter.com/nuUXpeILHK
— taran adarsh (@taran_adarsh) March 10, 2022ADITYA ROY KAPUR: 'OM' RELEASE DATE + FIRST LOOK POSTER... #Om: The Battle Within - starring #AdityaRoyKapur and #SanjanaSanghi - to release in *cinemas* on 1 July 2022... Directed by #KapilVerma... Produced by #ZeeStudios, #AhmedKhan and #ShairaKhan... #FirstLook poster... pic.twitter.com/nuUXpeILHK
— taran adarsh (@taran_adarsh) March 10, 2022
कपिल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात आदित्य आणि संजना पहिल्यांदाच काम करत आहेत. स्टायलिश हाय ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्ससह अॅक्शन थ्रिलरमध्ये आदित्य आणि संजना सर्व नवीन अवतारांमध्ये दिसणार आहेत.
झी स्टुडिओ आणि अहमद खान प्रेझेंट, झी स्टुडिओज निर्मित शायरा खान आणि अहमद खान, अ पेपर डॉल एंटरटेनमेंट प्रोडक्शन, ओम-द बॅटल विदीन चे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट 1 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा - भाजपच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या केआरकेला ट्रोलर्सनी घेरले