ETV Bharat / international

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका; 830 संक्रमित रुग्णांमधील २५ जणांचा मृत्यू - कोरोना व्हायरस लक्षणे

मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहर आणि आजूबाजूच्या प्रांतात या कोरोना व्हायरसने प्रभावित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस
author img

By

Published : Jan 24, 2020, 8:34 AM IST

बीजिंग- कोरोना व्हायसरच्या धोक्यामुळे (विषाणू) संपूर्ण चीनमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आत्तापर्यंत या विषाणूमुळे चीनमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकून ८३० नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून चीनच्या हुबेई प्रांतातील रेल्वे आणि विमान सेवा बंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे निमोनियासारखी गंभीर लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात. सौदी अरेबियातही एका भारतीय नर्सलाही या विषाणूची लागण झाली आहे.

  • Death toll rises to 25 in 830 reported cases of the new coronavirus in China: The Associated Press

    — ANI (@ANI) January 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अमेरिका, सौदी अरेबिया, हाँगकाँग, मकाऊ, मेक्सिकोमध्येही कोरोना व्हायरसने संक्रमण झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी चीनमध्ये प्रवास करण्याबाबत नियमावली जारी केली आहे. मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहर आणि आजूबाजूच्या प्रांतात या कोरोना व्हायरसने प्रभावित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे.

काय आहे कोरोना व्हायरस ?

कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही.

Intro:Body:

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका; 830 संक्रमिकत रुग्णांमधील २५ जणांचा मृत्यू

बीजिंग- कोरोना व्हायसरच्या धोक्यामुळे (विषाणू) संपूर्ण चीनमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या विषाणूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८३० नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून चीनच्या हुबई प्रांतातील रेल्वे आणि विमान सेवा बंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे निमोनियासारखी गंभीर लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात.

 अमेरिका, सौदी अरेबिया, हाँगकाँग, मकाऊ, मेक्सिको मध्ये कोरोना व्हायरसचे संक्रिमण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक देशांनी चीनमध्ये प्रवास करण्याबाबत नियमावली जारी केली आहे.  मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहर आणि आजूबाजूच्या प्रांतात या कोरोना व्हायरसने प्रभावित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे.  

काय आहे कोरोना व्हायरस ?

कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.