ETV Bharat / international

अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांची स्थिती चिंताजनक - यूएस ठराव - अमेरिका काँग्रेस ठराव

काँग्रेसच्या प्रतिनिधी जॅकी स्पेईअर यांनी आणखी सात प्रतिनिधींसोबत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये हा ठराव मांडला. हिंदू आणि शीख लोकांना अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ आणि भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. तसेच, त्यांची संख्याही धोक्यात आली असल्याचे यात म्हटले गेले आहे.

Sikhs, Hindus endangered minorities in Afghanistan: US resolution
अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांची स्थिती चिंताजनक - यूएस ठराव
author img

By

Published : Aug 18, 2020, 6:25 PM IST

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे अमेरिकेच्या एका ठरावामध्ये म्हणण्यात आले आहे. अमेरिकन काँग्रेस या अल्पसंख्यांकांना अफगाणिस्तानमधून अमेरिकेत हलवण्याबाबत विचार करत असल्याचेही यात म्हटले आहे.

काँग्रेसच्या प्रतिनिधी जॅकी स्पेईअर यांनी आणखी सात प्रतिनिधींसोबत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये हा ठराव मांडला. हिंदू आणि शीख लोकांना अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ आणि भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. तसेच, त्यांची संख्याही धोक्यात आली असल्याचे यात म्हटले गेले आहे.

मूळचे अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या, मात्र धर्माने हिंदू किंवा शीख असणाऱ्या लोकांची देशातील संख्या चिंताजनक आहे. आठ हजार लोकसंख्येच्या एका प्रांताची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये केवळ ७०० हिंदू आणि शीख लोक आढळून आले, अशी माहिती यात देण्यात आली आहे.

हेही वाचा : भारताच्या सीमेजवळील हवाई तळावर चीनने तैनात केली 'जे-२० स्टील्थ' लढाऊ विमाने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.