ETV Bharat / international

ब्राझीलमधील कोरोनाबाधित मृतांची संख्या वाढून 1 लाख 86 हजारांवर

मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील साओ पाउलो हे सर्वात जास्त प्रभावित राज्य असून येथे 13 लाख 84 हजार 100 रुग्ण सापडले आहेत आणि देशातील सर्वाधिक 45 हजार 29 मृत्यू झाले आहेत. त्यानंतर रिओ दि जानेरो मध्ये 4 लाख 3 हजार 660 रुग्ण आणि 24 हजार 454 मृत्यू झाले आहेत.

ब्राझील कोरोना रुग्ण न्यूज
ब्राझील कोरोना रुग्ण न्यूज
author img

By

Published : Dec 20, 2020, 7:57 PM IST

ब्राझिलिया - ब्राझीलमधील कोरोना विषाणूमुळे गेल्या चोवीस तासांत 706 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. यासह देशातील मृतांची संख्या वाढून 1 लाख 86 हजार 356 झाली आहे.

सिन्हुआच्या म्हणण्यानुसार, शनिवारी एका निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात 50 हजार 177 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांची संख्या वाढून 72 लाख 13 हजार 155 वर पोचली आहे.

हेही वाचा - अमेरिकेत एका दिवसातील सर्वाधिक ४ लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

दक्षिण अमेरिकन देश ब्राझिलमध्ये सध्या अमेरिकेनंतर कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील साओ पाउलो हे सर्वात जास्त प्रभावित राज्य असून येथे 13 लाख 84 हजार 100 रुग्ण सापडले आहेत आणि देशातील सर्वाधिक 45 हजार 29 मृत्यू झाले आहेत. त्यानंतर रिओ दि जानेरो मध्ये 4 लाख 3 हजार 660 रुग्ण आणि 24 हजार 454 मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा - जो बायडेन अन् जिल बायडेन यांना सोमवारी देणार फायझर लसीचा डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.