ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra's mom Madhu Chopra : रागनितीचं लग्न चुकवण्यामागचं कारण आलं समोर ; प्रियांका चोप्राच्या आईनं केला खुलासा... - मधू चोप्रानं केला खुलासा

Priyanka Chopra's mom Madhu Chopra : ग्लोबल आयकॉन स्टार प्रियांका चोप्रा ही चुलत बहीण परिणीती चोप्राच्या लग्नात अनुपस्थित होती. दरम्यान आता एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकाची आई मधू चोप्रा दिसत आहे. मधू यांनी पापाराझीशी बोलताना काही खास गोष्टींचा खुलासा केला आहे.

Priyanka Chopras mom Madhu Chopra
प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 3:42 PM IST

मुंबई - Priyanka Chopra's mom Madhu Chopra : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी रविवारी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. सध्या या जोडप्याच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर समोर आली आहेत. या फोटोमध्ये तेे खूप सुंदर दिसत आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा बोलताना दिसत आहे.

मधू चोप्राने दिली प्रतिक्रिया : मधू चोप्रा यांनी या लग्नाला उपस्थित राहून लग्नाचा आनंद घेत जोडप्याला आशीर्वाद दिला. परिणीतीच्या लग्नासोबतच प्रियांका चोप्राच्या आगमनाचीही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत असे वाटत होते की कदाचित ती बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी या लग्नाला येईल, पण तसे झाले नाही. दरम्यान, आता मधु चोप्रानं प्रियांका रागनिती यांच्या लग्नाला अनुपस्थित असल्याचे कारण सांगितले आहे. मधु चोप्रा यांचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मधु चोप्रा यांना पापाराझी परिणीतीच्या लग्नाबद्दल विचारताना दिसत आहे. पापाराझीनं मधू यांना विचारलं, 'प्रियांकाजी लग्नाला का आली नाही ? 'यावर त्यांनी सांगितलं ती कामात व्यस्त आहे म्हणून आलेली नाही'. यानंतर त्यांना विचारण्यात आले की, लग्न कसे होते आणि परिणीती लग्नाच्या ड्रेसमध्ये कशी दिसत होती? यावर मधु यांनी म्हटलं, 'लग्न खूप छान झालं आणि परिणीती नेहमीच सुंदर दिसते आणि लग्नात ती खूप छान दिसत होती.' त्यानंतर पापाराझीनं मधु यांना विचारलं, की तुम्ही भेटवस्तूबद्दल दिली का ? त्यानंतर त्यांनी सांगितलं की, काही भेटवस्तू दिली नाही मी त्यांना आशीर्वाद दिला. याशिवाय प्रियांका चोप्रानं परिणीतीच्या पोस्टवर इमोजीसह 'माझे आशीर्वाद नेहमीच' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लग्नामधील फोटो : परिणीतीनं लग्नानंतरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये परी आणि राघव यांची शाही शैली पाहायला मिळत आहे. लग्नामधील फोटोंमध्ये परिणीतीच्या प्रवेशापासून ते मिरवणूक आणि हार घालण्यापर्यंतचे काही खास दृश्य पाहायला मिळत आहे. परीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर ती खूप देखणी दिसत आहे. परिणीतीनं आपल्या लग्नासाठी बेज रंगाचा ब्राइडल लेहेंगा निवडला होता, यावर तिनं हिरव्या रंगाचे दागिना घातले होते. यासोबतच तिनं दुपट्ट्यावर राघव यांचे नाव लिहिले होते. परिणीतीच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय राघव यांनी देखील परीच्या लेहेंगाशी जुळवता मिळता शेरवानी परिधान केली होती.

हेही वाचा :

  1. RagNeeti first pictures from wedding : परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांचे लग्नातील सुंदर फोटो, नवविवाहितांवर खिळल्या नजरा
  2. Jawan box office collection day 19 : शाहरुख खानचा 'जवान' लवकरच जागतिक स्तरावर 1000 कोटींचा टप्पा ओलांडेल...
  3. Parineeti and Raghav look perfect : परफेक्ट पती पत्नी परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढाचे लग्नानंतरचे आकर्षक फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.