ETV Bharat / entertainment

Kriti Sanon launches production house : क्रिती सेनॉनच्या प्रोडक्शन हाऊसचा संबंध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत - Kriti Sanon launches production house

क्रिती सेनॉनने तिच्या करिअरच्या १० वर्षांच्या आत स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. आता चाहते तिच्या प्रोडक्शन हाऊस ब्लू बटरफ्लाय फिल्म्सचा संबंध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत जोडत आहेत. काय आहे प्रकरण जाणून घ्या..

Kriti Sanon
क्रिती सेनॉन
author img

By

Published : Jul 5, 2023, 3:26 PM IST

मुंबई : बॉलीवूडची परमसुंदरी क्रिती सेनॉनने चित्रपटसृष्टीत करिअरची १० वर्षेही पूर्ण केलेली नाहीत तरी तिने स्वत;चे प्रोडक्शन हाउस ब्लू बटरफ्लाय फिल्म्स उघडले आहे. क्रितीने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना सांगितले की, ती तिच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकत आहे. याशिवाय ती स्वत:च्या निर्मितीद्वारे लोकांपर्यंत नवीन कहाणी घेऊन येणार आहे. क्रिती सेनॉनने प्रोडक्शन हाऊस उघडल्याची बातमी तिच्या चाहत्यांमध्ये आणि बी-टाऊनमध्ये वेगाने पसरत आहे. दरम्यान, आता क्रिती सेनॉनचे प्रॉडक्शन हाऊसचा संबंध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. यामागे खरं काय आहे हे जाणून घेऊया, क्रिती सेनॉनचा हा नवीन उपक्रम सुशांत सिंग राजपूतसोबत संबंधित आहे असे मानले जात आहे.

Kriti Sanon
क्रिती सेनॉन

सुशांतचा काय संबंध : क्रिती सेनॉनने तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ब्लू बटरफ्लाय ठेवले आहे हे तर सर्वाना माहित आहे. मात्र आता एक बाब समोर येत आहे की, सुशांत त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ब्लू बटरफ्लाय जोडत होता, असे सुशांत सिंग राजपूतच्या खास चाहत्यांनी सांगितले आहे. सुशांत आणि क्रितीने 'राबता' चित्रपट एकत्र काम केले होते आणि या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. तसेच बरेचदा क्रिती आणि सुशांत एकत्र बाहेर देखील स्पॉट होत होते. जेव्हा सुशांत मृत्यू झाला तेव्हा देखील क्रिती त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटायला गेली होती. सुशांत मृत्यूनंतर तिने त्यांच्या आठवणीत एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिने त्याला श्रद्धांजली दिली होती. सुशांत हा आणि क्रितीचा फार चांगला मित्र होता असे अनेकादा क्रितीने सांगितले आहे.

Kriti Sanon launches production house
Kriti Sanon launches production house

चाहत्यांची कमेंट : जेव्हा सुशांतच्या चाहत्यांनी त्याला विचारले की तो त्याच्या कॅप्शनमध्ये निळे फुलपाखरू का जोडतो, तेव्हा सुशांत म्हटले होते की, 'ब्लू बटरफ्लाय हे प्रेम, आनंदाचे प्रतीक आहे, तुमच्या आणि माझ्या आणि आपल्या सर्वांमधील आहे'.

चित्रपटाची घोषणा : क्रितीने तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून 'दो पत्ती' चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ती स्वत: आणि काजोलसह दोन नवीन चेहऱ्यांसोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Shehnaaz Gill : शहनाजने दिली प्रेमात होतेची कबुली, मात्र आता कोणीही विश्वासार्ह नसल्याचा केला दावा
  2. kartik aaryan : कार्तिक आर्यनच्या नावाखाली झाली ८३ लाखांची फसवणूक; आरोपीवर गुन्हा दाखल...
  3. Aamir and Hirani to reunite : आमिर खान आणि राजकुमार हिराणी १० वर्षानंतर बायोपिकसाठी पुन्हा एकत्र, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.