मुंबई - Animal vs Sam Bahadur box office day 2 prediction: रणबीर कपूरचा चित्रपट 'अॅनिमल' आणि विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' एकाच दिवशी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट सध्या रुपेरी पडद्यावर जबरदस्त कामगिरी करत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल', एक अॅक्शन-पॅक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये रणबीर व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल,अनिल कपूर, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सौरभ शुक्ला, सौरभ सचदेवा आणि शक्ती कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'अॅनिमल' चित्रपटामध्ये बॉबी देओल हा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
Animal was Wild,Raw,Emotional with performances of Ranbir!!🔥,rashmika❤️
— Siddhaarth (@its_sid31) December 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Anil kapoor✨
Sandeep reddy vanga is 🔥@AnimalTheFilm @imvangasandeep @TSeries @iamRashmika #AnimalMovie #AnimalReview #RanbirKapoor𓃵 #AnimalReview #SandeepReddyVanga #AnimalPark pic.twitter.com/DRQAxsw66u
">Animal was Wild,Raw,Emotional with performances of Ranbir!!🔥,rashmika❤️
— Siddhaarth (@its_sid31) December 1, 2023
Anil kapoor✨
Sandeep reddy vanga is 🔥@AnimalTheFilm @imvangasandeep @TSeries @iamRashmika #AnimalMovie #AnimalReview #RanbirKapoor𓃵 #AnimalReview #SandeepReddyVanga #AnimalPark pic.twitter.com/DRQAxsw66uAnimal was Wild,Raw,Emotional with performances of Ranbir!!🔥,rashmika❤️
— Siddhaarth (@its_sid31) December 1, 2023
Anil kapoor✨
Sandeep reddy vanga is 🔥@AnimalTheFilm @imvangasandeep @TSeries @iamRashmika #AnimalMovie #AnimalReview #RanbirKapoor𓃵 #AnimalReview #SandeepReddyVanga #AnimalPark pic.twitter.com/DRQAxsw66u
-
Post credit scene #Animal #AnimalMovie #RanbirKapoor𓃵 pic.twitter.com/ATsrA4RT37
— Sami Thaker (@sami_thaker_) December 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Post credit scene #Animal #AnimalMovie #RanbirKapoor𓃵 pic.twitter.com/ATsrA4RT37
— Sami Thaker (@sami_thaker_) December 1, 2023Post credit scene #Animal #AnimalMovie #RanbirKapoor𓃵 pic.twitter.com/ATsrA4RT37
— Sami Thaker (@sami_thaker_) December 1, 2023
-
The comeback of animal the nude Ranbir Kapoor #Animal #nude #AnimalMovie #AnimalMovieReview #AnilKapoor #RanbirKapoor𓃵 #RanbirKapoor #SandeepReddyVanga #naked #movie pic.twitter.com/D1JB6PTaCX
— NIRWAN 10X (@Nirwan10x) December 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The comeback of animal the nude Ranbir Kapoor #Animal #nude #AnimalMovie #AnimalMovieReview #AnilKapoor #RanbirKapoor𓃵 #RanbirKapoor #SandeepReddyVanga #naked #movie pic.twitter.com/D1JB6PTaCX
— NIRWAN 10X (@Nirwan10x) December 1, 2023The comeback of animal the nude Ranbir Kapoor #Animal #nude #AnimalMovie #AnimalMovieReview #AnilKapoor #RanbirKapoor𓃵 #RanbirKapoor #SandeepReddyVanga #naked #movie pic.twitter.com/D1JB6PTaCX
— NIRWAN 10X (@Nirwan10x) December 1, 2023
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'अॅनिमल' चित्रपटाची कमाई : सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 'अॅनिमल'नं पहिल्या दिवशी 61 कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईत , दुसऱ्या दिवशी मोठी घसरण होण्याची अपेक्षा केली जात आहे. हा चित्रपट दुसऱ्या दिवशी 23.02 कोटीची कमाई करेल अशी शक्यता आहे. 'अॅनिमल'नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रुपेरी पडद्यावर रिलीज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाकडून रणबीरला खूप अपेक्षा आहेत. रुपेरी पडद्यावर 'अॅनिमल' लवकरच 100 कोटीची कमाई करेल असं सध्या दिसत आहे.
'सॅम बहादूर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : दुसरीकडे, 'सॅम बहादूर' या चित्रपटानं देखील रुपेरी पडद्यावर चांगली ओपनिंग केली आहे. रणबीर कपूर अभिनीत 'अॅनिमल'चा सामना या चित्रपटाला करावा लागणार आहे. 'सॅम बहादूर' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.5 कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट दुसऱ्या दिवशी 2.29 कोटीची कमाई करू शकतो. मेघना गुलजार दिग्दर्शित, 'सॅम बहादूर' या चित्रपटाची कहाणी फील्ड मार्शल, सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, विकी कौशल आणि इतर कलाकारांनी भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :