ETV Bharat / entertainment

Amitabh Bachchan health update : अमिताभ बच्चन मुकले होळीचा आनंद, हेल्थ अपडेट केले शेअर - प्रोजेक्ट के च्या सेटवर जखमी

हैद्राबाद येथील प्रोजेक्ट के च्या सेटवर जखमी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीची लेटेस्ट माहिती शेअर केली.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Mar 8, 2023, 5:48 PM IST

मुंबई - सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी बुधवारी त्यांच्या ब्लॉगवर लेटेस्ट तब्येतीबाबत अपडेट शेअर केले आहे आणि हे देखील सांगितले की ते घरी होळीचे उत्सव किती वाईटरित्या मिस करत आहेत. अमिताभ म्हणतात की, घराच्या वातावरणात निस्तेज झालो आहे आणि सर्व प्रकारच्या शारीरिक हालचालींपासून प्रतिबंध करण्यात आलाय. या आनंदी दिवसाच्या सणांमध्ये सहभागी होण्यास असमर्थ आहे. घरामध्ये होळीचा आनंद इतक्या जोमाने आणि इतक्या चांगल्या पद्धतीने साजरा केला गेला. काहीतरी बिघडले, चुकले आहे.. आता इतके वर्ष झाली आहेत, असे कधी घडले नव्हते..."

अमिताभ यांनी रविवारी ब्लॉगवर सांगितले होते की, हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शूटिंगदरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली होती. बच्चन यांच्या बरगडीचे कूर्चा तुटले आणि त्याच्या उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याच्या स्नायूला जखम झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णयात दाखल करण्यात आले. सर्व प्रकारच्या तपासण्यानंतर त्यांना घरी विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार ते मुंबईतील आपल्या जलसा या राहत्या घरी विश्रांती घेत आहे.

दर दिवाळी आणि होळीच्या दिवशी बच्चन कुटुंबीय पार्टीचे आयोजन करत असते. या पार्टीला बॉलिवूडचे तारे सितारे हजर राहतात आणि होळीचा आनंद लुटतात. यंदाच्या होळीत सर्व काही होत आहे मात्र त्यात अमिताभ सहभागी होऊ शकत नाहीत याची खंत त्यांनी आपल्या लिखानात व्यक्त केली आहे.

आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे शब्द उद्धृत केले जेव्हा त्यांना त्यांच्या एका चाहत्याकडून कौतुकाचे पत्र मिळाले. त्याने आपल्या वडिलांचे शब्द उद्धृत करून सांगितले की, माझ्या कामातील चुका आणि नापसंती काय आहेत ते मला सांगा ... 'खूबियां' खूबियांबद्दल इतरांना सांगा, माझ्या कामाची चमक आणि चांगली गोष्ट सांगा ...दुसऱ्या एका प्रसंगात, हरिवंश राय लिहितात की जे लोक मला महान व्यक्ती असल्याच्या उबाधी देतात ते माझी चेष्ठा करतात असे मला वाटते.

आपल्या वडिलांकडून असे गुण घेत, अमिताभ यांनी नमूद केले की त्यांना त्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले 'वैभवशाली उपाधी' आवडत नाहीत. त्यांनी लिहिले, माझ्या प्रस्तावनेत किंवा संदर्भामध्ये तयार केलेल्या गौरवशाली उपनामांमध्ये उल्लेख केला जाणे मला आवडत नाही.. सदी के महानायक, शतकातील महान अभिनेता .. नाही. .. असे विशेषण नको प्लीज .. साधे नाव लावले तर चालेल .. माणूस म्हणून अनेक पैलूंवर. .म्हणून माझ्यावरील संदर्भ वैध नाहीत आणि कौतुकही नाहीत.., असे त्यांनी लिहिलंय.

हेही वाचा - Amala Paul Wishes Holi With Full Moon : अभिनेत्री अमला पॉलने दिल्या पूर्ण चंद्रासह होळीच्या शुभेच्छा, डान्स व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.