ETV Bharat / entertainment

Aditya And Ananya : आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे लिस्बनमधील रेस्टॉरंटमध्ये संभाषणात हरवले... - photo viral

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे स्पेनमध्ये एकत्र दिसले होते. दरम्यान, आता या कथित कपलचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. हे जोडपे पोर्तुगालमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Aditya And Ananya
आदित्य आणि अनन्या
author img

By

Published : Jul 18, 2023, 3:16 PM IST

मुंबई : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कथित नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. स्पेनमधील नुकतेच त्यांच्या व्हायरल फोटोंसह खळबळ उडवून देणारे हे कथित जोडपे पोर्तुगालमधील एका रेस्टॉरंटमध्ये संभाषण करताना सध्या दिसले. व्हायरल फोटोमध्ये दोघे एकामेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. याशिवाय दोघे एकामेकांकडे खूप प्रेमाने बघताना फोटोमध्ये दिसत आहेत.

फोटो व्हायरल : काही दिवसांपूर्वी, आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे स्पेनमध्ये एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांचा सोशल मीडियावर मीठी मारतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान आता या जोडप्याच्या आणखी एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली दिली आहे. दोघेही सध्या पोर्तुगालमध्ये आहेत, असे सांगण्यात येत आहे.

आदित्य आणि अनन्या : व्हायरल फोटोत, आदित्य रॉय गडद निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे, तर अनन्याने गुलाबी श्रगसह पांढरा टॉप परिधान केले आहे. याशिवाय तिने या लूकवर आपले केस बांधले. तसेच हे जोडपे फोटोमध्ये काहीतरी चर्चा करताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत मग्न झालेले दिसत आहेत. आदित्यला पाहून अनन्या हसताना दिसत आहे. यापूर्वी आदित्य आणि अनन्याचा एक फोटो स्पेनमधून समोर आला होता. हे दोघे स्पेनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले होते. या फोटोमध्ये देखील दोघेही एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते.

वर्क फ्रंट : दरम्यान, अनन्याच्या वर्क फ्रंटवर, बोलायचे झाले तर ती 'ड्रीम गर्ल २' मध्ये आयुष्मान खुरानासोबत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्यने केले आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला रिलीज होईल. याशिवाय, ती फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'खो गए हम कहाँ'मध्ये सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसेल. तसेच ती विक्रमादित्य मोटवानेचा आगामी शीर्षकहीन चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन प्राईमवरील 'कॉल मी बे' या वेब सीरिजमध्ये दिसणार दिसेल. दुसरीकडे, आदित्यचा नुकताच रिलीज झालेला 'द नाईट मॅनेजर भाग २' वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकला आहे. याशिवाय तो सारा अली खानसोबत अनुराग बसूच्या ' मेट्रो इन दिनों' या आगमी चित्रपटात झळकेल. हा चित्रपट २९ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. BaiPan Bhari Deva Box Office Collection 18 : मराठी चित्रपटसृष्टीतील 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने रचला इतिहास...
  2. OMG 2's first song Oonchi Oonchi Vaadi Out : 'ओएमजी-२ चित्रपटामधील 'ऊॅंची ऊॅंची वादी' गाणे झाले प्रदर्शित...
  3. BaiPan Bhari Deva Box Office Collection 18 : मराठी चित्रपटसृष्टीतील 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने रचला इतिहास...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.