ETV Bharat / city

मुंब्रामध्ये #CAA आणि #NRC विरोधात ठिय्या आंदोलन - सीएए कायदा

ठाण्यातील मुंब्रा भागातील अल्पसंख्याकांनी #CAA आणि #NRC विरोधात ठिय्या आंदोलन केले.

Strong protests against CAA and NRC in Mumbra
मुंब्रामध्ये CAA आणि NRC विरोधात ठिय्या आंदोलन
author img

By

Published : Jan 21, 2020, 1:12 PM IST

ठाणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी मुंब्र्यामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुंब्रा भागातील अल्पसंख्याक समाजाच्या जनतेने हे ठिय्या आंदोलन केले.

मुंब्रामध्ये CAA आणि NRC विरोधात ठिय्या आंदोलन

हेही वाचा... '...तब मेरा बाप फाँसी के तक्त को चुम के, इनक्लाब झिंदाबाद के नारे लगा रहा था'

भारतात केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला अनेक ठिकाणी जोरदार विरोध होताना पहायला मिळत आहे. सीएए कायदा संमत झाल्यापासूनच देशभरात ठिकठिकाणी या कायद्याला विरोध होत आहे. अनेक ठिकाणी यासाठी निदर्शने सुरू आहेत. मुंब्र्यातही CAA आणि NRC च्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा... दिल्ली विधानसभा निवडणूक: अरविंद केजरीवालांविरोधात काँग्रेसकडून या नावाची घोषणा...

'भारतीय संविधानाच्या विरोधात आणि जातीधर्मात तेढ निर्माण करणारा हा कायदा आहे. तसेच हा कायदा लोकशाहीचा गळा घोटणारा' असल्याचा आरोप आंदोलक नागरिकांनी केला आहे. ठिय्या आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Intro:मुंब्रा मधे caa आणि nrc विरोधात ठीयया आंदोलनBody: भारत देशात केंद्र सरकारच्या अपयशी हुकूमशाही  धोरणांमुळे,निष्क्रियतेमुळे,अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत झाल्यापासून देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं सुरू असताना मुंब्र्यात पुन्हा CAA  आणि NRC  ला घेऊन ठिय्या मांडले आहे .  भारतीय संविधानाच्या विरोधात ,जातीधर्मात तेढ निर्माण करणारे,लोकशाहीचा गळा घोटणारे नागरिक संशोधन बिल (CAB) तसेच अभारतीय नागरिकत्व (NRC)बिल संमत करण्यात येत असल्याचा मुंब्रा भागातील अल्पसंख्याकांचा आरोप आहे . या ठिय्या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या
Byte नागरिक Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.