नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. पावट्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगांच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३४०० रुपये ते ३८०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४४०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,३५०० रुपये ते ४००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ५६०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७५०० रुपये ते १०,००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४२०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १३००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ७००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया२०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २२०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये