ETV Bharat / city

Video : उल्हासनगरात वाईन शॉपमधील कामगारावर प्राणघातक हल्ला - crime

वाईन शॉप मालकाने उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आता पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे वार करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.

वाईन शॉपमधील कामागारावर प्राणघातक हल्ला! घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Jul 16, 2019, 8:31 PM IST

Updated : Jul 16, 2019, 9:48 PM IST

ठाणे - वाईन शॉपमध्ये एका टोळक्याने दुकानातील कर्मचाऱ्यासोबत झालेल्या बाचाबाचीवरून कर्मचाऱ्यावर धारादार चाकूने वार केला आहे. या घटनेचे अद्याप नेमके कारण स्पष्ट झाले नसून हा सर्व प्रकार शनिवारी (१३ जुलै उल्हासनगरमधील मॉर्डन वाईन शॉप येथे घडला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाईन शॉपमधील कामागारावर प्राणघातक हल्ला! घटना सीसीटीव्हीत कैद

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गुन्ह्यामध्ये अजुन एका गुन्ह्याची भर पडली आहे. उल्हासनगरमधील घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उल्हासनगरमधील मॉडर्न वाईन शॉपमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी तरुणांचा समुह दारू विकत घेण्यासाठी आला. मात्र, देवाण-घेवाणीच्यावेळी कर्मचारी आणि एका तरुणाचा वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हिंसेत झाले आणि त्या तरुणाने कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार चाकूने वार केला. यात कर्मचारी जखमी अवस्थेत पडला. पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वाईन शॉप मालकाने उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे वार करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:उल्हासनगरातील वाईन शॉप मध्ये रक्तरंजित राडा ; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे :- उल्हासनगरमधील एका वाईन शॉप मध्ये एका टोळक्याने रक्तरंजित राडा केल्याची घटना घडली आहे, धक्कादायक बाब म्हणजे खुलेआम हातात धारदार शस्त्र घेऊन त्याने वाईन शॉप मधील कामगारावर प्राणघातक हल्ला केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे , याप्रकरणी उलहासनागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

उल्हासनगरमधील मॉर्डन वाईन शॉप असून या वाईन शॉप मध्ये शनिवारी रात्री च्या सुमाराला तरुणाचं टोळकं दारू विकत घेण्यासाठी आले होते मात्र अचानक काही वाद होऊन या टोळक्यातील एका तरुणाने हातातील धारदार चाकूने वाईन शॉप मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातावर जोरदार वार करून त्याला गंभीर जखमी केले की संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती,
या प्रकरणी वाईन शॉप मालकाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आता पोलिस या सीसीटीव्हीच्या आधारे रक्तरंजित राडा करणाऱ्या या तरुणांचा शोध घेत आहे,
ftp foldar - tha, ulhasnagar rada cctv 16.7.19

Conclusion:
Last Updated : Jul 16, 2019, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.