ETV Bharat / city

कोण गावातील खाडीचे पाणी २४ तासानंतर ओसरले; नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान - खाडी

कल्याण भिवंडी मार्गावरील कोण गावात खाडीच्या बाजूला असलेल्या ड्रीम कॉम्प्लेक्स, सुनील मात्रे कॉम्प्लेक्स, वंडर कॉम्प्लेक्स , मरियम पार्क, गॅलेक्सी अपरमेंट, डी. के. डेव्हलपर या परिसरातील ५० ते ६० इमारतीमध्ये तळमजल्यात खाडीच्या पुराचे पाणी कमरे  पर्यत शनिवारी सायंकाळच्या सुमारास शिरले होते. या पुरात सुमारे पाचशे ते सहाशे नागरिक अडकले होते.  २४ तास हा परिसरात जलमय झाला होता.

कोण गावातील खाडीचे पाणी 24 तासानंतर ओसरले; नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान
author img

By

Published : Jul 28, 2019, 11:26 PM IST

ठाणे - सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडाली होती. त्यातच भिवंडी तालुक्यातील कोण गावात खाडी नजिक असलेल्या ५० ते ६० इमारतीमध्ये खाडीच्या पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

कोण गावातील खाडीचे पाणी २४ तासानंतर ओसरले; नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान

कल्याण भिवंडी मार्गावरील कोण गावात खाडीच्या बाजूला असलेल्या ड्रीम कॉम्प्लेक्स, सुनील मात्रे कॉम्प्लेक्स, वंडर कॉम्प्लेक्स , मरियम पार्क, गॅलेक्सी अपरमेंट, डी. के. डेव्हलपर या परिसरातील ५० ते ६० इमारतीमध्ये तळमजल्यात खाडीच्या पुराचे पाणी कमरेपर्यंत शनिवारी सायंकाळच्या सुमारास शिरले होते. या पुरात सुमारे पाचशे ते सहाशे नागरिक अडकले होते. त्यांना अग्निशामक दल, कोनगाव पोलीस आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी बोटीच्या साहाय्याने सुरक्षित घराबाहेर काढले होते.

२४ तास हा परिसरात जलमय झाला होता. गॅलेक्सी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशाच्या घरातील स्वयंपाक घराचा संपूर्ण भाग पुराच्या पाण्यामुळे खचला होता. या कुटुंबाने वेळीच पुराच्या पाण्यातूनच घराबाहेर पळ काढल्याने दुर्घटना टळली. तब्बल २४ तास हा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याच्या विळख्यात असल्याने नागरिकांना रात्रीचे निवाऱ्याची व्यवस्था ही नव्‍हती. यामुळे या बाधित नागरिकांनी इमारतीच्या छतावर तर काही जणांनी दुसऱ्या व तिसर्‍या मजल्यावर आसरा घेतला होता. मध्यरात्रीच्या सुमारास पावसाचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी आपली घरे गाठून घरातील पावसाच्या पाण्याने साचलेला चिखलाचा खच काढण्यास सुरुवात केली होती. हे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. विशेष म्हणजे तळ मजल्यावर राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मरियम पार्कमध्ये कोनगाव पोलिसांनी दोरखंडाच्या साह्याने ३० ते ४० नागरिकांना घराबाहेर काढण्यात यश आले होते. रात्री आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था कोण ग्रामपंचायत आणि काही सामाजिक संघटनांनी केली होती. विशेष म्हणजे या परीसरात तब्बल २४ तासांहून अधिक कालावधीसाठी वीज वितरण कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा खंडित केला होता. दुसरीकडे तहसीलदार अथवा तलाठी या भागात फिरकले नसल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. काही नागरिकांनी डॅमचे पाणी सोडल्याने खाडीला पूर आला असल्याचे सांगून जर अगोदरच डॅमचे पाणी सोडणार असल्याची कल्पना दिली असती. आज आमच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले नसते असेही सांगितले. काही इमारतींमध्ये अद्यापही पुराचे पाणी साचून असल्याने त्यांच्या घरातील सामानाची काय दुर्दशा झाली असेल ते तेथील पुराचे पाणी ओसरल्यानंतर दिसून येईल.

Intro:किट नंबर 319

Body:कोण गावातील खाडीचे पाणी 24 तासानंतर ओसरले; नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान

ठाणे : सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडाली होती त्यातच भिवंडी तालुक्यातील कोण गावात खाडी नजीक असलेल्या 50 ते 60 इमारतीमध्ये खाडीच्या पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे,
कल्याण भिवंडी मार्गावरील कोण गावात खाडीच्या बाजूला असलेल्या ड्रीम कॉम्प्लेक्स, सुनील मात्रे कॉम्प्लेक्स, वंडर कॉम्प्लेक्स , मरियम पार्क , गॅलेक्सी अपरमेंट, डि के डेवलपर या परिसरातील 50 ते 60 इमारतीमध्ये तळमजल्यात खाडीच्या पुराचे पाणी कमरे भर शनिवारी सायंकाळच्या सुमारास शिरले होते, या पुरात सुमारे पाचशे ते सहाशे नागरिक अडकले होते, त्यांना अग्निशामक दल, कोनगाव पोलीस आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी बोटीच्या साहाय्याने सुरक्षित घराबाहेर काढले होते, 24 तास हा परिसरात जलमय झाला होता, खळबळजनक बाब म्हणजे गॅलेक्सी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशाच्या घरातील स्वयंपाक घराचा संपूर्ण भाग पुराच्या पाण्यामुळे खचला होता, दुर्दैवाने यावेळी या कुटुंबाने पुराच्या पाण्यातूनच घराबाहेर पळ काढल्याने दुर्घटना टळली आहे , तब्बल 24 तास हा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याच्या विळख्यात असल्याने नागरिकांना रात्रीचे निवाऱ्याची व्यवस्था ही नव्‍हती त्यामुळे या बाधित नागरिकांनी इमारतीच्या छतावर तर काही जणांना ही दुसऱ्या व तिसर्‍या मजल्यावर सहारा घेतला होता, मध्यरात्रीच्या सुमारास पावसाचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी आपली घरे गाठून घरातील पावसाच्या पाण्याने साचलेला चिखलाचा खच काढण्यास सुरुवात केली होती, हे काम सायंकाळपर्यंत सुरू होते, विशेष म्हणजे तळ मजल्यावर राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
दरम्यान मरियम पार्कमध्ये कोनगाव पोलिसांनी दोरखंडाच्या साह्याने 30 ते 40 नागरिकांना घराबाहेर काढण्यात यश आले होते, रात्री आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था कोण ग्रामपंचायत आणि काही सामाजिक संघटनेने केली होती विशेष म्हणजे या परीसरात तब्बल 24 तासांहून अधिक कालावधीसाठी वीज वितरण कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा खंडित केला होता, दुसरीकडे तहसीलदार अथवा तलाठी या भागात फिरकले नसल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे , तर काही नागरिकांनी डॅम चे पाणी सोडल्याने खाडीला पूर आला असल्याचे सांगून जर अगोदरच डॅम चे पाणी सोडणार असल्याची कल्पना दिली असती आज आमचे घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले नसते असेही सांगितले, तर काही इमारती मध्ये अद्यापही पुराचे पाणी साचून असल्याने त्यांच्या घरातील सामानाची काय दुर्दशा झाली असेल हे तेथील पुराचे पाणी ओसरल्यानंतर दिसून येईल,

(सर आठ व्हिडीओ लावले होते, मात्र जात नाही त्यामुळे चार च अपलोड साठी लावले तेही जात नाही , त्यामुळे 2 व्हिडीओ पाठवले, दोन दोन अपलोड झाले की पाठवतो

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.