पुणे - पोलीस दलातील लाचखोर, कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी पाहिल्या असतील. परंतु पुण्यात पोलीस उपायुक्त असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने आपल्याच एका कर्मचाऱ्याला एसपीची बिर्याणी मोफत आणण्यास सांगितले आहे. एका कर्मचाऱ्यासोबत झालेले त्यांचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला पोलीस उपायुक्तांना हवीय मोफत बिर्याणी.. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - पोलीस उपायुक्तांची ऑडिओ क्लिप व्हायरल
पोलीस दलातील लाचखोर, कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी पाहिल्या असतील. परंतु पुण्यात पोलीस उपायुक्त असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने आपल्याच एका कर्मचाऱ्याला एसपीची बिर्याणी मोफत आणण्यास सांगितले आहे. एका कर्मचाऱ्यासोबत झालेले त्यांचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
police-wants-free-biryani
पुणे - पोलीस दलातील लाचखोर, कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी पाहिल्या असतील. परंतु पुण्यात पोलीस उपायुक्त असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने आपल्याच एका कर्मचाऱ्याला एसपीची बिर्याणी मोफत आणण्यास सांगितले आहे. एका कर्मचाऱ्यासोबत झालेले त्यांचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Last Updated : Jul 30, 2021, 4:46 PM IST