ETV Bharat / city

Nirmala Sitharaman Flakes Blackened : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या कमानीला फासले काळे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन (Union Finance Minister Nirmala Seemaraman) या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर (Nirmala Seemaraman Baramati visit) असून गेल्या २ दिवसांपासून पुणे दौऱ्यावर (Nirmala Seemaraman Pune visit) आहेत. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी धनकवडी येथे उभारण्यात आलेल्या कमानीवर काळे फासण्याचा (Nirmala Sitharaman Flakes Blackened ) प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात हा प्रकार घडला आहे. (Nirmala Sitharaman Flex Defacement)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या कमानीला फासले काळे

author img

By

Published : Sep 23, 2022, 2:15 PM IST

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन (Union Finance Minister Nirmala Seemaraman) या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर (Nirmala Seemaraman Baramati visit) असून गेल्या २ दिवसांपासून पुणे दौऱ्यावर (Nirmala Seemaraman Pune visit) आहेत. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी धनकवडी येथे उभारण्यात आलेल्या कमानीवर काळे फासण्याचा (Nirmala Sitharaman Flakes Blackened ) प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात हा प्रकार घडला आहे. (Nirmala Sitharaman Flex Defacement)

फ्लेक्सला काळे फासले - केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन गेल्या तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहे. खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरी सीतारामन या बुधवारी रात्री गेल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी अहिल्यादेवी चौकात आमदार तापकीर यांच्या वतीने स्वागत कमान लावण्यात आली होती. या कमानीवरील फ्लेक्सला काही लोकांनी काळे फासले आहे. याबाबत अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही.

सीतारमण यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तीन दिवसीय बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर (Nirmala Sitharaman Baramati tour) आहे. गुरुवारी त्या वारजे येथून जात असताना महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वारजे येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला (AAp activists stopped Nirmala Sitharaman convoy). आपच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्र्यांना काळे झेंडे देखील दाखविले (showed black flags to Nirmala Sitharaman) होते.

प्रदर्शन करणारे आपचे कार्यकर्ते ताब्यात - यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. (AAP Protests against Finance Minister Sitharaman) यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या (AAp opposed Nirmala Sitharaman). यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (AAP activists arrested in Warje) आपच्या मंत्री सितारमण यांच्यावरील नाराजी यातून स्पष्ट जाणवित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.