ETV Bharat / city

हिंमत असेल तर हुतात्मा हेमंत करकरेंना 'भारतरत्न' द्या ! - नरेंद्र मोदी

केंद्र सरकार वीर सावरकर यांना भारतरत्न देणार, असे बोलले जात आहे. मात्र 'हिंमत असेल तर हुतात्मा हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या', असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमर खालिद यांनी केले.

Hemant Karkare-umar Khalid
हेमंत करकरे-उमर खालिद
author img

By

Published : Jan 18, 2020, 3:30 PM IST

पुणे - सीएए, एनआरसी, एनपीआर आणि धर्मनिरपेक्षता या विषयांवर 'संविधान बचाव समिती' पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, विद्यार्थी नेता उमर खालिद याने केंद्र सरकारला एक आव्हान केले. 'सरकार सावरकरांना भारतरत्न देणार असे बोलले जात आहे. मात्र 'हिंमत असेल तर हुतात्मा हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या' असे खालिद यांनी म्हटले आहे.

हिंमत असेल तर हुतात्मा हेमंत करकरे यांना भारतरत्न देऊन दाखवा... उमर खालिद यांचे आव्हान

हेही वाचा... ...तर मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणिसंग्रहालयात हवी

काय म्हणाले उमर खालिद ?

'हुतात्मा हेमंत करकरे यांचा आम्ही सन्मान करतो. मात्र, मोदीजी तुम्ही ज्या पोलिसांचा सन्मान करता, त्यात हुतात्मा हेमंत करकरे यांचा समावेश आहे का' ? असा सवाल उमर खालिद यांनी नरेंद्र मोदींना केला. तसेच 'भाजपच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी करकरे यांना अपमानित केले. आता सरकार बोलत आहे की, सावरकर यांना भारतरत्न देणार. पण तुमच्यात हिंमत असेल, तर हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या' असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमर खालिद यांनी केले आहे.

हेही वाचा... गणेश आचार्यचा सरोज खानवर पलटवार, समजून घ्या काय आहे नेमका वाद?

Intro:mh_pun_01_avb_umar_khalid_mhc10002Body:mh_pun_01_avb_umar_khalid_mhc10002

Anchor:- सावरकर यांना भारतरत्न देणार अस म्हणतात तर तुमच्यात हिम्मत असेल तर शहिद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालिद यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागा संसदेत नसून चिडिया घर येथे आहे अशी खिल्ली देखील उमर यांनी उडवली आहे.

उमर खालिद म्हणाले, २०१४ च्या अगोदर एक घोषणा दिली जात होत होती. 'देखो देखो कोण आया गुजरात का शेर आया' २०१४ नंतर गुजरात येथील वाघ निघून दिल्लीच्या संसदेत बसेल आणि पंतप्रधान बनतील. आम्हाला वाघ पाहिजे नव्हता, आम्ही तर एक माणूस मागितला होता. वाघ तर माणसांना खाऊन टाकतो. जर गुजरात येथील हा नमुना वाघ आहे. तर त्यांची जागा संसद नाही चिडीया घर आहे.

पुढे ते म्हणाले, देशात हेमंत करकरे यांचा आम्ही सम्मान करतो, मोदी जी तुम्ही ज्या पोलिसांचा सम्मान करता त्यात शाहिद झालेल्या हेमंत करकरे यांचा समावेश आहे का? असा सवाल करत भाजपाच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी करकरे यांना अपमानित केले. या लोकांचा एकच उद्देश आहे..सत्ता आणि पैसा. हे म्हणतात सावरकर यांना भारतरत्न देणार, तुमच्यात हिम्मत असेल तर शहिद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालिद यांनी दिले आहे.

महाराष्ट्र पोलिसांना सलाम करतो, काही दिवसांपासून महाराष्ट्रात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी एक मिसाल दिली आहे. कारण, यूपी, आसामसह ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे. तिथे पोलीस लाठीचार्ज करतात असा आरोप देखील भाजपावर केला आहे.

साउंड बाईट:- उमर खालिद Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.