ETV Bharat / city

Pune crime सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर - harassed by moneylenders In Pune

Pune crime मुंबईतून पुण्याला बदली पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी सावकारांकडून 20 ते 25 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेण्यात आले होते. सावरकरांनी पैशांसाठी लावलेला तगादा आणि फसवणूक यामुळे सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केली.

Pune crime
Pune crime
author img

By

Published : Sep 20, 2022, 4:18 PM IST

Updated : Sep 20, 2022, 4:54 PM IST

पुणे मुंबईतून पुण्याला बदली पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी सावकारांकडून 20 ते 25 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेण्यात आले होते. ( Pune Crime ) सावकारांनी पैशांसाठी लावलेला तगादा आणि फसवणूक यामुळे सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केली. ( Pune Crime ) ही घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये घडली आहे.

गणेश शंकर शिंदे ( Ganesh Shinde ) (वय 52) असे आत्महत्या केलेल्या लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विजय सोनी, क्षीरसागर, साळुंखे आणि हाजरा यांना अटक करण्यात ( Pune Police ) आली आहे.

Last Updated : Sep 20, 2022, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.