ETV Bharat / city

Pune Railway: पुणे रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये कुठलीही वाढ नाही, रेल्वे प्रशासनाची स्पष्टोक्ती - रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट

पुण्यातील रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटामध्ये (pune railway platform ticket) कुठलीही वाढ केली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये (delhi railway platform ticket) करण्यात आलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Railway
Pune Railway
author img

By

Published : Oct 6, 2022, 4:57 PM IST

पुणे: राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. (delhi railway platform ticket). 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट आता 30 रुपयांचे करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये अद्याप तरी तसे कुठलेही आदेश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटामध्ये कुठलीही वाढ केली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

छट पूजेमुळे करण्यात आली आहे तिकीटवाढ: दिल्ली सरकारने आगामी छठ पूजे दरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्म वर होणारी गर्दी लक्षात घेता तिकीट वाढीचा हा निर्णय घेतला असल्यास म्हटले आहे. मात्र पुणे तसेच महाराष्ट्रातील कुठल्याही रेल्वे प्लॅटफॉर्म वर अजून तरी तिकीट वाढ करण्यात आलेली नाही. तसेच इथल्या प्रशासनाने कुठलेही आदेश आम्हाला दिले नसल्याचे पुणे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.