ETV Bharat / city

Army Chief General on Make in India : स्वदेशी लढाऊ वाहने सैन्यात दाखल, सैन्यप्रमुख एम एम नरवणे म्हणाले... - Army Chief General on Make in India

सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ( Army Chief General Manoj Mukund Naravane ) म्हणाले, की AERV वाहनांची विशेषत: पश्चिम सीमेसाठी गरज होती. डीआरडीओ आणि आमच्या अभियंत्याच्या भागीदारीमधून ( cooperation of DRDO and BEG ) हे वाहने विकसित करण्यात आली आहेत. वापरकर्ते आणि उद्योग यांच्यातील सहकार्याचे हे चांगले उदाहरण आहे. मेक इन इंडिया होण्यासाठी ( Army Chief General on Make in India ) हे आदर्श उदाहरण आहे

सैन्यप्रमुख एम एम नरवणे
सैन्यप्रमुख एम एम नरवणे
author img

By

Published : Dec 22, 2021, 5:51 AM IST

पुणे- भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी स्वदेशी विकसित लढाऊ वाहने पुण्यातील बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप (BEG) येथे अभियंता कॉर्प्समध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या उपस्थितीत हा संच अभियंता कॉर्प्समध्ये समाविष्ट करण्यात आला.

स्वदेशी विकसित उपकरणांचा पहिला संच हा स्वदेशी बनावटीच्या अद्ययावत आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकलमध्ये अद्ययावत करण्यात आला आहे. अभियांत्रिकी वाहनाचा पहिला संच भारतीय लष्कराच्या अभियंता कॉर्प्समध्ये दाखल करण्यात आला.

लढाऊ वाहने
लढाऊ वाहने

हेही वाचा-Maharashtra Local Body Election 2021 : 106 नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान, बीडमध्ये पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

लढाऊ वाहनांची पश्चिम सीमेसाठी गरज

सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ( Army Chief General Manoj Mukund Naravane ) म्हणाले, की AERV वाहनांची विशेषत: पश्चिम सीमेसाठी गरज होती. डीआरडीओ आणि आमच्या अभियंत्याच्या भागीदारीमधून ( cooperation of DRDO and BEG ) हे वाहने विकसित करण्यात आली आहेत. वापरकर्ते आणि उद्योग यांच्यातील सहकार्याचे हे चांगले उदाहरण आहे. मेक इन इंडिया होण्यासाठी ( Army Chief General on Make in India ) हे आदर्श उदाहरण आहे.

हेही वाचा-OBC Reservation Case : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेचा केंद्राचा विचार

कोरोनाच्या काळातही सैन्यदलाला वाहनांचा वेळेवर पुरवठा सुरू-
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे या प्रणालीची रचना करण्यात आली आहे. मेडक आयुध निर्मिती कारखाना आणि पुण्याच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने त्याची निर्मिती केली आहे. गेल्या एक वर्षापासून कोविड महामारीमुळे विविध निर्बंध असूनही भारतीय सैन्यदलाला वाहनाचा पुरवठा वेळेवर सुरू आहे.

हेही वाचा-National Mathematics Day 2021 : जाणून घ्या, थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दलची माहिती

ही आहेत लढाऊ वाहनांचे फायदे

ही वाहने विविध कार्ये पार पाडण्यासाठी आणि फोर्स कमांडर्सना रिअल टाइम सद्यस्थिती प्रदान करण्यासाठी सक्षम आहेत. तसेच पाण्यातील अडथळे आणि ददलीचे भाग शोधून काढण्यास सक्षम आहे. अद्ययावत प्रणाली भारतीय सैन्याची सध्याची अभियंता सर्वेक्षण क्षमता वाढविणार आहे. भविष्यातील संघर्षांमध्ये यांत्रिक कार्यान्वयनाच्या समर्थनासाठी एक प्रमुख गेम चेंजर असेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

स्वदेशी बनावटीची युद्धनौका नौदलात दाखल-

पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रू पासून संरक्षण करण्यासाठी भारत देखील जोरदार तयारी करत आहे. देशाच्या सागरी सीमा करण्यासाठी (The country's maritime borders) स्वदेशी बनवटीचे आयएनएस विशाखापट्टणमचा (INS Visakhapatnam) भारतीय नौदलात (Indian Navy) नोव्हेंबरमध्ये समावेश करण्यात आला. ही युद्धनौका (Warship) देशाच्या सेवेत झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये (Naval Dockyard Mumbai) हा कार्यक्रम नोव्हेंबर २०१ पार पडला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.