पुणे - पुण्यातील 'फॅशन स्ट्रीट'ला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली होती. या आगीत येथील पाचशेहून अधिक दुकाने जळून नष्ट झाली आहेत. यामध्ये येथील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत नष्ट झालेल्या या 'फॅशन स्ट्रीट'ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास पाहणी केली. तसेच या ठिकाणी लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अजित पवारांकडून आगीत नष्ट झालेल्या 'फॅशन स्ट्रीट'ची पाहणी, तीन दिवसात अहवाल देण्याचे आदेश
पुण्यातील 'फॅशन स्ट्रीट'ला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली होती. या आगीत येथील पाचशेहून अधिक दुकाने जळून नष्ट झाली आहेत. यामध्ये येथील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत नष्ट झालेल्या या 'फॅशन स्ट्रीट'ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास पाहणी केली.
Ajit Pawar inspects 'Fashion Street
पुणे - पुण्यातील 'फॅशन स्ट्रीट'ला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली होती. या आगीत येथील पाचशेहून अधिक दुकाने जळून नष्ट झाली आहेत. यामध्ये येथील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत नष्ट झालेल्या या 'फॅशन स्ट्रीट'ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास पाहणी केली. तसेच या ठिकाणी लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Last Updated : Mar 29, 2021, 8:24 PM IST