ETV Bharat / city

...तर गोवा माईल्स न्यायालयात जाणार : पराशर पै खोत - गोवा माईल्स

काही स्थानिक गुंड आणि काही टँक्सी चालक आपला व्यवसाय प्रमाणिकपणे न करता आमच्या टँक्सीचालकांवर हल्ला करत आहेत. जर या हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई केली नाही, तर आम्ही कायदा हातात न घेता न्यायालयात जाणार - पराशर पै खोत

पराशर पै खोत
author img

By

Published : Nov 16, 2019, 3:36 AM IST

पणजी - गोवा माईल्स टँक्सीचालकांवर होणारे हल्ले थांबले नाहीत, तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा गोवा माईल्सचे संचालक पराशर पै खोत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

पराशर पै खोत यांची प्रतिक्रिया

पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना खोत म्हणाले, उत्तर गोव्यात गोवा माईल्स टँक्सी चालकांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. वाहतूक संचालनालयाने दिलेल्या परवान्यानूसारच गोवा माईल्स व्यवसाय करत आहे. योग्य अशाच पद्धतीने भाडे आकारले जाते. ज्यामुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायाला हातभार लागत आहे. परंतु, काही स्थानिक गुंड आणि काही टँक्सी चालक आपला व्यवसाय प्रमाणिकपणे न करता आमच्या टँक्सीचालकांवर हल्ला करत आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे आम्ही आणि आमचे चालक सर्व सहन करत आहोत. जर या हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई केली तर प्रथम या दादागिरी करणाऱ्या टँक्सीचालकांसाठी असलेले स्टँड मिळणार नाही. परंतु, आमच्या चालकांवर होणारे हल्ले थांबले नाही तर आम्ही कायदा हातात न घेता न्यायालयात जाणार.

हेही वाचा - शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार यात दुमत नाही - खासदार अरविंद सावंत

गोव्यात जगभरातील पर्यटक येऊन येथील टँक्सीने प्रवास करतात. परंतु, काही समाजकंटकांमुळे या व्यवसायाची बदनामी होत असल्याचे सांगत खोत म्हणाले, आम्हाला स्पर्धक आवडतात. स्पर्धा असलीच पाहिजे. मात्र, स्पर्धेच्या नावावर आम्ही कोणताही अनुचीत प्रकार सहन करणार नाही.

हेही वाचा - 'संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील हिरा'

Intro:पणजी : गोवा माईल्स टँक्सीचालकांवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर न्यायालयात जाणार असा इशारा गोवा माईल्सचे संचालक पराशर पै खोत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

Body:पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खोत म्हणाले,उत्तर गोव्यात गोवा माईल्स टँक्सी चालकांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. वाहतूक संचालनालयाने दिलेल्या परवान्यानूसारच गोवा माईल्स व्यवसाय करत आहे. योग्य अशाच पद्धतीने भाडे आकारले जाते. ज्यामुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायाला हातभार लागत आहे. परंतु, काही स्थानिक गुंड आणि काही टँक्सी चालक आपला व्यवसाय प्रमाणिकपणे न करता आमच्या टँक्सीचालकांवर हल्ला करत आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे आम्ही आणि आमचे चालक सर्व सहन करत आहोत. जर का कायदेशीर कारवाई केली तर प्रथम या दादागिरी करणाऱ्या टँक्सीचालकांसाठी असलेले स्टँड मिळणार नाही. परंतु, आमच्या चालकांवर होणारे हल्ले थांबले नाही तर आम्ही कायदा हातात न घेता न्यायालयात जाणार.
गोव्यात जगभरातील पर्यटक येऊन येथील टँक्सीने प्रवास करतात. परंतु,काही समाजकंटकांमुळे या व्यवसायाची बदनामी करत तो बाहेरील आहे असे सांगत खोत म्हणाले, आम्हाला स्पर्धक आवडतात. स्पर्धा असलीच पाहिजे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.