ETV Bharat / city

नाशिकमध्ये नायलाॅन मांजाने गळा चिरुन महिलेचा मृत्यू - nashik news

नायलाॅन मांजावर बंदी असूनही त्याचा सरार्स वापर होत असून संक्रातीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नायलाॅन मांजाने गळा चिरुन महिलेचा मृत्यू

author img

By

Published : Dec 28, 2020, 9:19 PM IST

नाशिक - दुचाकिवरुन घरी परतत असताना नायलाॅन मांजाने गळा चिरुन महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना द्वारका उड्डाणपुल येथे घडली आहे. भारती जाधव वय (४६) असे मृत महिलेचे नाव आहे.

नायलाॅन मांजावर बंदी असताना सरार्स वापर-

नायलाॅन मांजावर बंदी असूनही त्याचा सरार्स वापर होत असून संक्रातीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारती जाधव या कामावरुन संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुचाकिने घरी येत होत्या. दरम्यान, नायलाॅन मांजा गळ्यात अडकला. यावेळी मांजाने गळा चिरल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहे..

हेही वाचा- बीडमध्ये बालविवाहाने अनेक मुलींच्या सुखी स्वप्नावर 'कोयता'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.